साहित्य

मराठी साहित्याच्या अनमोल खजिन्यातील वेचक साहित्य, कविता, कथा, संत साहित्य व साहित्यिकांची माहिती, नवनवीन प्रकाशित होणारी पुस्तके व त्यांचे परिक्षण, वेळोवेळी होणारी साहित्यसंमेलने व त्यांचे वृत्तांत, ‘हमखास चुकणारे शब्द’ सारख़ी शुध्दलेखनाला मदत करणारी मालिका या व अशा साहित्यिक विश्वातील सफरीसाठी मराठी-world च्या ‘साहित्य’ विभागात आपले स्वागत आहे.

नवीन काय वाचाल ?