आमच्या विषयी

सायबरएज वेब सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी २००० पासून कॉम्प्यूटर सॉफ्टवेअरचा व्यवसाय करीत असून तिचे मुख्य कार्यालय नाशिकमध्ये आहे. इंटरनेटचे तंत्रज्ञान हा व्यवसायाचा केंद्रबिंन्दू धरून कंपनीची वाटचाल सुरू झाली.

आम्ही या कार्यक्षेत्रात वेबबेस्ड आणि ईआरपी अप्लिकेशन्सवर आपल्या व्यवसायाचे लक्ष केंद्रित केले आहे. उद्योगधंद्याना स्थानिक पातळीवरून जागतिक बाजारपेठेच्या पातळीवर नेण्यासाठी आणि जगाशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक ती तंत्रप्रणाली उपलब्ध करून देणे हे सायबरएजचे स्वप्न आहे. ग्राहकांना ती वाजवी दरात देणे हे ध्येय आहे. आजवर आम्ही १५० पेक्षा जास्त्‍ा प्रतिष्ठीत उद्योगांना याप्रकारची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे.

www.cyberedge.co.in या वेबसाईटवर यासंबधीची सविस्तर माहिती दिलेली आहे.

मराठीवर्ल्ड.कॉमला हा आम्ही हाती घ्‍ोतलेला नवा प्रकल्प. मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने उद्युक्त होऊन हे काम आम्ही हाती घेतले आहे.

About Us

Cyberedge Web Solutions Pvt. Ltd. (Cyberedge) is an integrated Web based Software Solutions provider, catering to the business needs of more than 100 clients. Cyberedge is in operation since 2000. It is a fast growing organization with its office in Nashik.

Over the years, Cyberedge has been providing quality, timely, and cost-effective software solutions and consulting services to customers. Cyberedge’s vision is to upgrade all growing businesses into Web-enabled e-corporations, thus enabling them to communicate and compete effectively in the global market place.

For more information on Cyberedge, please visit www.cyberedge.co.in.

Marathiworld.com is a project by Cyberedge. This project is undertaken with a mission to extend the self-esteem of Marathi and Maharashtrians to every nook and corner of the world.