हास्य कॉर्नर

गुदगुल्या – राजेश अग्निहोत्री

आधुनिक विनोद आपल्या दैनंदिन व एकसूरी आयुष्यात हास्याची कारंजी उडवा. मराठीवर्ल्डच्या वाचकांनी हास्यकॉर्नर सदरासाठी पाठवलेले साहित्य खालील प्रमाणे.या विभागात आम्हाला वाचकांचा सहभाग हवा आहे, तरी आपल्या आयुष्यात घडलेले काही गमतीदार किस्से, विनोद आम्हाला पाठवावे

टिप : हास्यकॉर्नर मधील मजकूरास मराठीवर्ल्ड सहमत असेलच असे नाही.

आधुनिक विनोद

img
बारा महिन्यांची गुढी
त्यात त्रिखंडाची गोडी
img
लगेच पळाल्या पहा आमच्या सौभाग्यवती तिकडे….
माणसांच्याही डोळयांवर अशी ‘झापडं’
लावता आली असती तर?….
img
मच्छरमर्दिनी
img
नेट वर एकदा बसला की त्याला कशाकशाचं म्हणून भान रहात नाही.
img
नेटवरून रेसिपीज् कितीपण डाऊनलोड कर, पण प्लिज
एकाच वेळेस डायनिंग टेबलवर ‘त्या’ डाऊनलोड नको करत जाऊस.
img