सेवासुविधा

जगभर विखुरलेल्या मराठी संस्थांचे पत्ते, मराठी पुस्तके, मराठी भाषेसंबंधीच्या काही सेवा उदाहरणार्थ भाषांतरसेवा, भाषांतराचे शिक्षण देणारा अभ्यासक्रम, मराठी भाषेच्या विविध परिक्षांची माहिती इत्यादींसाठी उघडलेले हे खास दालन.

जन्मदिन काय सांगतोजन्मदिन – जानेवारीजन्मदिन – फेब्रुवारीजन्मदिन – मार्चजन्मदिन – एप्रिलजन्मदिन – मेजन्मदिन – जूनएस.जी.अकोलकर, प्रसिध्द ज्योतिषी व चित्रपट कथा लेखक हे ह्या क्षेत्रातील जवळपास ३० वर्षांहून अधिक अनुभवी आहेत.गेली १२वर्षे ते ‘मुंबई सकाळ’ ह्या महाराष्ट्रातील अग्रमानांकित वृत्तपत्रात स्तंभलेखन करीत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख इ. च्या बाबतीत त्यांनी वर्तवलेली अनेक राजकीय भाकिते यशस्वी झाली आहेत. अकोलकर यांचा कृष्णमूर्ती पध्दतीचा (नक्षत्रांच्या गणितावरून मांडलेले आडाखे/सिध्दांत) गाढा अभ्यास आहे.