अद्वितीय ठिकाणे

निघोज

Nighoj तालुका पारनेर येथे कुकडी नदीवर निसर्गाचा आगळावेगळाचमत्कार पहावयास मिळतो. नदीच्या पात्रात निसर्गत: अनेक लाहान-मोठया कुंडांच्या आकाराचे खळगे निर्माण झाले आहे.

नैसर्गीक रित्या निर्माण झालेले हे खळगे अतिशय विलोभनिय तसेच विविध आकार दर्शवणारे आहेत. स्वयंभू व जागृत मळगंगा देवीचे मंदिर आहे. चैत्र कालाष्टमीस येथील विहिरीतून पाण्याने भरलेली घागर आपोआप वर येते. हे चमत्कार पहाण्यासाठी भाविकांची व पर्यटकांची येथे सदैव गर्दी असते.

Nighoj Nighoj Nighoj Nighoj Nighoj Nighoj Nighoj Nighoj

निघोज हे पारनेरपासून २४ किलोमीटर अंतरावर आहे. नगर-शिरूर मार्गावरील वाडेगव्हाणहून बेल्हे मार्गावर. Location Icon