दृष्टिक्षेपात महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ठिकाणे

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापना १ मे १९६०
राजधानी मुंबई
सीमेवरील इतर राज्ये पूर्व- मध्य प्रदेश
पश्चिम अरबी समुद्र
उत्तर दादरा नगर हवेली
दक्षिण गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश
राजभाषा मराठी
इतर बोल भाषा – इंग्रजी, हिंदी, गुजराथी, कन्नड, सिंधी, उर्दू
क्षेत्रफळ ३,०७,७१३ ±1 चौरस कि.मी.
लोकसंख्या ११,२३,७२,९७२ (२०११ च्या जनगणनेनुसार)
किनारपट्टी ७२० कि.मी. (अरबी समुद्र)
प्रमुख पर्वत सह्याद्रि (south-north) सातपुडा (east-west)
पर्वतरांगा सातमळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालघाट, महादेव
उंच शिखरे कळसूबाई,  तालुका अहमदनगर, उंची- १६२६ मीटर्स
प्रमुख घाट थळ घाट, माळशेज, बोरघाट, वरंधा, कुंभारली, अंबा, फोंडा, आंबोली, कात्रज, खंबाटकी, दिवा, औत्रम घाट
प्रमुख नद्या गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा, कोयना, वर्धा, वैनगंगा, प्रवरा
धबधबे दादर कोपरा (जव्हार), तीव्रे-धारेश्वर (संगमेश्वर), सौतावडे (विजयदुर्ग), नागरे (आंबोली), रंधा (भंडारा), खंडाळा (लोणावळा), सहस्त्रकुंड (नांदेड), सौताडा (बीड)
अरण्याखालील जमीन अंदाजे २०७%
प्रमुख शहरे ३६
प्रमुख बंदरे मुंबई, न्हावा-शेवा (दोन्हीही आंतरराष्ट्रीय), मुरूड, दाभोळ, जयगड, रत्नागिरी, देवगड
प्रमुख विमानतळ मुंबई (आंतरराष्ट्रीय), पुणे, औरंगाबाद, नागपूर
प्रमुख प्राचीन गुहा/शिल्प ४२
प्रमुख समुद्रकिनारे १७
प्रमुख उंचावरील ठिकाणे १३
प्रमुख ऐतिहासिक किल्ले ४५
गरम पाण्याचे झरे/उष्णकुंडे
तळे/जलसंचय ११
हॉलीडे रिसॉर्टस् (आरामघरे) २०
रस्त्यांची लांबी २.२५ लाख कि.मी.
राष्ट्रीय महामार्ग २९५९ कि.मी.
राज्य महामार्ग ३०९७५ कि.मी.
जिल्ह्यातील प्रमुख रस्ते ३८९७६ कि.मी.
एस् टी. मार्ग अंदाजे २०,०००
एस्.टी बस दौरे अंदाजे १५,०००
दर दिवसाचे प्रवासी अंदाजे ७१ लाख
रेल्वे मार्ग ५६१४ कि.मी.
राष्ट्रीय महामार्ग-
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३- मुंबई-नाशिक-धुळे-इंदूर-आग्रा
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४- ठाणे-पुणे-बंगळूर-चेन्नई
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६- धुळे-नागपूर-कोलकत्ता
राष्ट्रीय महामार्ग क्र. ८- मुंबई-सुरत-अहमदाबाद-जयपूर-दिल्ली
प्रमुख रेल्वेमार्ग-
मुंबई-दिल्ली-अमृतसर , मुंबई-वाराणसी, मुंबई-हावडा,
मुंबई-चेन्नई, मुंबई-बडोदा-दिल्ली, नागपूर-दिल्ली, 
जळगाव-सुरत, कोकण-मुंबई-रत्नागिरी, नागपूर-चेन्नई, 
मनमाड-हैद्राबाद, नांदेड-हैद्राबाद
एकूण जिल्हे ३६
१ अकोला, २ अमरावती, ३ अहमदनगर, ४ उस्मानाबाद, ५ औरंगाबाद, ६ कोल्हापूर, ७ गडचिरोली, ८ गोंदिया, ९ चंद्रपूर, १० जळगाव, ११ जालना, १२ ठाणे, १३ धुळे, १४ नंदुरबार, १५ नागपूर, १६ नांदेड, १७ नाशिक, १८ परभणी, १९ पालघर, २० पुणे, २१ बीड, २२ बुलढाणा, २३ भंडारा, २४ मुंबई उपनगर, २५ यवतमाळ, २६ रत्‍नागिरी, २७ रायगड, २८ लातूर, २९ वर्धा, ३० वाशीम, ३१ सांगली, ३२ सातारा, ३३ सिंधुदुर्ग, ३४ सोलापूर, ३५ हिंगोली, ३६ मुंबई शहर
एकूण तालुके ३५५
महानगरपालिका असणारी शहरे –
मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर.