कला-क्रिडा

मराठी माणूस आणि कला ह्यांच अतूट नात आहे. नृत्य, गायन, वादन, चित्रकला, हस्तकला ह्या विविध कलां मधे मराठी माणसाने आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. अशा मनस्वी कलाकरांच्या कला जीवनाचा प्रवास आपल्या कला ह्या विभागात वाचायला मिळेल तसेच विविध कलां बद्दलची माहितीही आपल्यापुढे आम्ही ह्या विभागात सादर करत आहोत.

क्रीडाक्षेत्रात खास मराठी खेळ उदाहरणार्थ विट्टीदांडू, लगोरी, कुस्ती, मल्लखांब, हुतुतू, कबड्डी यांसारख्या महाराष्ट्रीय खेळांची माहिती या दालनात उपलब्ध होईल.

विविध कला प्रकार

कलाकार – लेख