वृंदा ही राजा जालंदराची सात्विक आणि सुशिल पत्नी होती. राजा जालंदराने आपल्या ह्या पत्नीच्या पुण्याईने तिन्ही जगाचे स्वामित्व मिळवले होते. परंतु विष्णूने कपटाने वृंदेचे पावित्र्य भंग केले त्यामुळे वृंदेने विष्णूला शाप दिला. म्हणून पुढच्या जन्मी म्हणजेच राम आवतारात श्रीरामाला पत्नी विरह सहन करावा लागला. मात्र पुढील आवतारात ह्या वृंदेने, तुळशीने रुक्मिणीचा तर विष्णूने भगवान श्रीकृष्णाचा जन्म घेतला. ह्या दोघांचा विवाह कार्तिकेच्या बाराव्या दिवशी झाला. आजही हा विवाह संपूर्ण भारतात उत्साहात साजरा केला जातो. ह्या विषयी अधिक माहितीसाठी –
www.diwalifestival.org/tulsi-vivah.html,
www.salagram.net/parishad93.htm,
sify.com/samacharreligion/festivals/fullstory.php?id=13535803,
www.indiatraveltimes.com/festivals/tulsivivah1103.html,
www.indiavisitinformation.com/indian-culture/indian-festival/Tulsi-Vivah-in-india.shtml,
www.iloveindia.com/spirituality/puja/tulsi-puja.html,
www.deccanherald.com/archives/images/Tulsi.asp,
www.hindujagruti.org/hinduism/books/holy-
religious-festivals/holy-festivals/tulasi-vivah.html,
www.lokvani.com/lokvani/cal.php?stage=1&event_id=1484,
www.shreeswaminarayan.org.uk/articles/festivals/tulsi.htm
तुळस
भारतात बहुतेक घराच्या अंगणात किंवा व्हरांडयात आढळणा-या तुळशीचे धार्मिक, औषधी आणि आहारातले महत्त्व अन्नयसाधारण आहे. भारतात ह्याचे दोन प्रकार आढळतात काळी तुळस (कृष्ण तुळस) आणि हिरवी तुळस (राम तुळस). कृष्ण तुळस औषधी गुणधर्मांत उत्कृष्ट आहे. ह्याचा जवळ जाणारे आणखीन एक रोपटे म्हणजे सब्जाचे त्याला ‘थाई तुळसही’ म्हणतात. पुराणात विष्णूची पत्नी आणि नंतर कृष्णालाही प्रिय असणारी तुळशी लक्ष्मीचे रुप आहे. सर्दी, खोकला, पोटदुखी इत्यादी रोगांवर गुणकारी असणारी तुळस आहारातही काही प्रमाणात वापरली जाते. आजकाल परदेशी लोकांही तुळशीचा वापर करु लागले आहेत. तुळशीविषयी अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Ocimum_tenuiflorum,
www.tulsi.com, ayurveda-foryou.com/ayurveda_herb/tulsi.html,
www.organicindia.com/tulsi-facts.php,
www.ayurvediccure.com/tulsi.htm,
www.haryana-online.com/Flora/tulsi.htm,
www.tulsipeople.com,
www.hindunet.org/day_as_hindu/tulsi.htm,
www.tulsiamrit.com,
www.holy-basil.com,
www.ayurvediccure.com/tulasi.htm
त्रिपुरी पौर्णिमा
तारका राक्षसिणीच्या तिन्ही मुलांनी प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली होती त्यामुळे सर्व देव भगवान शंकराकडे मदत मागायला गेले. भगवान शंकराने तांडव नृत्य करुन तिसरा डोळा उघडला आणि तिन्ही (त्रिपूरी) राक्षसांना नष्ट केले. तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा. हा दिवस भगवान शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्री इतकाच महत्त्वाचा आहे. ह्या विषयी अधिक माहितीसाठी –
www.komilla.com/pages/KartikPurnima.html,
sify.com/samacharreligion/festivals/fullstory.php?id=13535804,
www.indiavisitinformation.com/indian-culture
indian-festival/Buddha-Purnima-in-india.shtml,
www.indiavisitinformation.com/indian-culture
/indian-festival/Kojagari-in-india.shtml,
www.khoj.com/Life_and_Family/Travel/Tripura,
www.s-a-i.info/assoc_change/poornima_9.html,
www.pathareprabhu.org/traditions/diwali.htm,
www.tripurainfo.com/abouttripura/dance_fest/dance_festival.shtml
गुरुनानक जयंती
शिख धर्माचे जनक गुरुनानक देव ह्यांचा हा जन्म दिवस. त्यांचा जन्म १४६९ साली लाहोर जवळ असणा-या तोळेवंडी गावी झाला. गुरुनानक जयंतीला शिखांचा धर्म ग्रंथ गुरुग्रंथसाहेब ह्याचे अखंड वाचन होते. नंतर ह्या ग्रंथाची मिरवणूकही काढली जाते. ह्या दिवशी सर्व शिख गुरुद्वारात जातात. तेथे लंगर व प्रसाद सर्व धर्मियांच्या लोकांना वाटण्यात येतो. अधिक माहितीसाठी –
festivals.iloveindia.com/gurunanak-jayanti/index.html,
en.wikipedia.org/wiki/Guru_Nanak’s_Birthday,
www.netfundu.com/amulkids/festival/gurunanak.htm,
www.bbc.co.uk/schools/religion/sikhism/gurunanak.shtml,
festivals.tajonline.com/guru-nanak-jayanti.php,
www.festivalsofindia.in/gurupurab,
www.indiasite.com/festivals/gurunanakjayanti.html,
en.wikipedia.org/wiki/Guru_Nanak,
www.deepestfeelings.com/holidays/guru_nanak_jayanti/,
www.dgreetings.com,
www.bharathgreetings.com/html/gurunanakjayanti/gurunanakjayanti.html
– सौ. भाग्यश्री केंगे