प्रकाशाचे प्रदुषण

दिवाळी नुकतीच संपल्यामुळे प्रकाशाच्या प्रदुषणाचा अनुभव प्रत्येकानेच घेतला असेल. रात्रीच्यावेळी संपूर्ण पृथ्वीवर इतके दिवे लावले जातात की २/३ लोकांना आकाशगंगा दिसत नाही. अती जगमगाटाचा परिणाम कीटक, प्राणी, पक्षी आणि पाणवनस्पतीं जीवनचक्रावर झालेला नोंदवला गेला आहे. ह्या प्रदुषणाचे दुषपरिणाम मानवी शरीर आणि मनावरही होतांना दिसत आहे. त्याच बरोबर इलेक्ट्रीसीटीचे नुकसान होते ते वेगळेच. प्रदुषणाचे भयंकर परिणाम आणि त्यांना रोखायचे असल्यास माहितीसाठी ह्या साईट्सना भेट द्यायलाच हवी –

http://marathiworld.com/shrushtiranga/article/light.htm,
en.wikipedia.org/wiki/Light_pollution,
www.starrynightlights.com/lpIndex.html,
www.darksky.org,
www.pha.jhu.edu/~atolea/second/page1.html,
www.astrosociety.org/education/publications/tnl/44/lightpoll.html,
www.lightpollution.it/dmsp,
www.utahskies.org/lpIndex.htm,
www.myspace.com/lightpollution,
www.lightpollution.org.uk,
www.nsca.org.uk/pages/environment_facts/what_is_light_pollution.cfm,
dir.yahoo.com/Society_and_Culture/Environment_and_Nature/Pollution/Light/,
www.darksky.org/resources/links/lighpoll

हवेचे प्रदुषण

हवेच्या/वातावरणाच्या प्रदुषणाचा अनुभव आपण सर्वांनी दिवाळीत नुकताच घेतला. हवेत सोडल्या जाणा-या विषारी द्रव्य आणि गॅसेसमुळे वातावरण दिवसेंदिवस दुषित होते आहे. त्याचा परिणाम मानवी स्वास्थावर आणि श्वसनाच्या रोगांवर होत आहे. एअरकंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स, वाहने, मशिन्स आणि कारखान्यातून निघणारा धूर हा सर्वस्वी प्रदुषणाला जवाबदार ठरतो. ह्या बरोबर आता आपण ग्लोबल वॅर्मिंगचे दुष्परिणाम अनुभवत आहोत. प्रदुषणाचे भयंकर परिणाम आणि त्यांना रोखायचे असल्यास माहितीसाठी ह्या साईट्सना भेट द्यायलाच हवी –
en.wikipedia.org/wiki/Air_pollution,
www.lbl.gov/Education/ELSI/pollution-main.html,
www.edugreen.teri.res.in/explore/air/air.htm ,
www.controlairpollution.com,
www.cseindia.org/html/lab/health_air.htm ,
www.zapla.org,
healthandenergy.com/air_pollution_causes.htm,
www.cleanerandgreener.org/programs/schools/pollution.htm ,
www.aqmd.gov/forstudents/health_effects_on_children.html ,
www.airquality.co.uk/archive/what_causes.php,
www.chesapeakebay.net/air_pollution.htm,
www.lungusa.org

पाण्याचे प्रदुषण

पृथ्वीचा ७०% भाग ह्या पाण्याचा आहे तर मानवाने त्याच्यात २५% प्रदुषण केले आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. पाणी दैनंदीन वापरण्यालायक नसणे किंवा पिण्यालायक न राहण्याला प्रदुषित पाणी म्हटले जाते. हे प्रदुषण भूकंप, वादळ, पूर, ज्वालामुखी ह्या नैसर्गिक आपत्तींमुळे होते. परंतु मानव निर्मित आपत्ती जसे सांडपाण्याचे व्यवस्थापन नसणे, कारखान्यातून येणारे पाणी, तैलिय प्रक्रीयेचे पदार्थ, माणसांच्या सवयी जसे स्नान, भांडी, कपडे, वाहन, गुरे ह्यांची स्वच्छता .. ह्या सगळ्यांमुळे पाण्याचे प्रदुषण हा आपल्या देशाची वाढती समस्या आहे. प्रदुषणाचे भयंकर परिणाम आणि त्यांना रोखायचे असल्यास माहितीसाठी ह्या साईट्सना भेट द्यायलाच हवी –
www.umich.edu/~gs265/society/waterpollution.htm,
en.wikipedia.org/wiki/Water_pollution ,
www.water-pollution.org.uk,
www.gdrc.org/uem/water/water-pollution.html ,
www.geocities.com/RainForest/5161/water1.htm ,
www.rainwaterharvesting.org/Crisis/Pollution_Home.htm ,
www.webdirectory.com/Pollution/Water_Pollution,
envfor.nic.in/legis/water/wat1.html , news.webindia123.com/news/Articles/India/20071023/801493.html ,
www.edugreen.teri.res.in/explore/water/health.htm ,
www.epa.gov/reg5rcra/wptdiv/p2pages/water.pdf ,
www.water-saffire.net/pollution_prevention.asp ,
www.gdrc.org/sustbiz/ebiz/h.html

ध्वनी प्रदुषण

गाडयांचे हॉन, रस्त्यावरची गाडयांची वर्दळ, टिव्ही, म्युझिक सिस्टिमचे आवाज, लोकांचे मोठयाने ओरडून बोलणे ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजेच ध्वनी प्रदुषण आज शहरी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. ध्वनी प्रदुषणाचे दुःपरिणाम जसे की कमी एकू येणे, चक्कर, उच्च रक्तदाबाचा त्रास, तणाव, नैराश्य व चिडचिडेपणा हा शहरी माणसांचा नित्याचा होऊन बसला आहे. इतकेच कशाला ध्वनी प्रदुषणाचे परिणाम प्राणी, कीटक आणि झाडांवरही वाईट होत असल्याचे नोंदवले गेले आहे. प्रदुषणाचे भयंकर परिणाम आणि त्यांना रोखायचे असल्यास माहितीसाठी ह्या साईट्सना भेट द्यायलाच हवी –
en.wikipedia.org/wiki/Noise_pollution ,
www.soundpollution.com,
www.dbc.uci.edu/~sustain/global/sensem/S98/Nunez/Noise.html ,
soundpollution.org,
library.thinkquest.org/TQ0311782/sound_pollution.htm ,
dpcc.delhigovt.nic.in/act_noise.htm ,
www.legalserviceindia.com/articles/noip.htm ,
www.punjabenvironment.com/air_noise.htm ,
envfor.nic.in/legis/noise/noise.html ,
www.karmayog.org/noisepollution,
www.cpcb.nic.in/Highlights/Highlights05/ch-11.html ,
www.hyderabadgreens.org/noise.html

जमिनीचे प्रदुषण

मानवाची प्रगती कधीकधी त्यालाच शाप ठरु शकते. वाढते जमिनीचे प्रदुषण हा त्याचा परिणाम आहे. कारखान्यातील नको असलेले पदार्थ, विषारी खनिजे, किटकनाशके, जमिनी खालिल ‘स्टोरेज टॅंक’ हे जमिनीचा कस घालवून तिला प्रदुषित करत असतात. पेट्रोलियम, हायड्रोकार्बन आणि विषारी किटकनाशकांचा ह्यात मुख्य हात आहे. जमिन प्रदुषित झाल्यामुळे त्याचे दुषित परिणाम तेथील पाण्यावर आणि शेतीप्रधान प्रदेश असेल तर पीकांवर लगेच दिसून येतात. ह्याचे वाईट परिणाम अर्थातच त्या परिसरातील लोकांच्या तब्येतीवर होतात. जमिनीचे प्रदुषण टाळायचे असल्यास आणि जनजागृती करायची असल्यास ह्या साईट्सना भेट द्यायलाच हवी –
en.wikipedia.org/wiki/Soil_contamination,
www.springerlink.com/link.asp?id=100344 ,
www.environmental-expert.com/magazine/springer/wasp/index.asp ,
www.all-science-fair-projects.com/category120.html ,
www.botany.uwc.ac.za/sci_ed/grade10/ecology/conservation/poll.htm ,
www.jnu.ac.in/Syllabus/mscsyll2002.doc ,
greenpack.rec.org/soil/problems_and_threats_to_the_soil/03-03-03-05.shtml ,
envfor.nic.in/paryaabs/v21n14/em-34-pp.doc

ओझॉन

पृथ्वी भोवती वातावरणाचे सुरक्षित आवरण आहे. त्यात ओझॉन गॅस (o3) सूर्याची प्रखर किरणं रोखण्याची महत्त्वाची कामगिरी बजावतो. परंतु ओझॉन गॅसची ही पातळी हळूहळू कमी होत चालली आहे त्यामुळे सूर्याचे प्रखर किरण पृथ्वीवर सहजपणे येऊ शकतात. त्याचा परिणाम असा की माणसांना त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. ह्या प्रखर किरणांचा परिणाम पीकांवरपण दिसून आला आहे. घटत्या ओझॉन पातळीच्या विषयीच्या अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Ozone_layer ,
en.wikipedia.org/wiki/Ozone_depletion ,
www.physicalgeography.net/fundamentals/7e.html ,
www.umich.edu/~gs265/society/ozone.htm ,
www.livescience.com/environment/071003-ozone-hole-shrinks.html ,
www.epd.gov.hk/epd/english/environmentinhk/air/
ozone_layer_protection/wn6_info_olp_ue_c.html,
www.faqs.org/faqs/ozone-depletion/intro/,
www.nature.com/nature/journal/v441/n7089/abs/nature04746.html ,
www.msnbc.msn.com/id/21120139/,
www.newton.dep.anl.gov/askasci/env99/env106.htm ,
www.meteo.lv/public/28974.html

– सौ. भाग्यश्री केंगे