दिवाळीचा फराळ

घराघरातून लाडू, चकल्या, कडबोळी, करंज्या, चिवडयाचे खमंग वास दरवळायला लागले आहेत. पारंपारिक असणा-या ह्या पदार्थांच्या रेसिपीज आपल्या नेटवरही वाचायला मिळतात. त्यामध्ये आधुनिक रेसिपीज आणि इतर प्रांतिय पदार्थांचा सामावेश सुध्दा आहे. प्रत्येक पदार्थांचे प्रमाण आणि कृती छायाचित्रांसकट दिली आहे त्यामुळे नवशिक्यांसाठी सोयीचे झाले आहे. तर मग ह्या वेगळ्या रेसिपीज एकदा करुन बघायला काय हरकत आहे –

www.bawarchi.com/cookbook/diwali.html,
festivals.iloveindia.com/diwali/diwali-recipes.html,
http://www.diwalifestival.org/diwali-recipes.html,
www.diwalicelebrations.net/diwali-recipe/index.html ,
www.webindia123.com/cookery/festival/diwali/intro.htm ,
www.funmunch.com/events/diwali/diwali_recipes.shtml ,
www.indianfoodforever.com/holiday-recipes/diwali/ ,
diwalionline.net/recipes.html, diwalimela.com/recipes/ ,
www.festivalsinindia.net/diwali/recipes/index.html,
www.101lifestyle.com/cooking/festivals/diwali/diwalirecipes.html

रांगोळया

दिवाळीचा प्रारंभ गाय-वासरांच्या पूजनाने होतो. त्या निमित्ताने बहुतेक घरापुढे पारंपारिक रांगोळ्या काढल्या जातात. ६४ कलांपैकी एक असलेली रांगोळीची कला एका पीढी कडून दुस-या पीढीकडे शिकवली जाते. ह्या कलेची परंपरा खूप जुनी आहे. बहुतेक वेळा गारगोटीची भूकटी करुन त्याच्या पावडरी पासून रांगोळी काढली जाते. महाराष्ट्राची पारंपारिक ठिपक्याची रांगोळी, बंगालची अल्पना, राजस्थानची मांडणा, केरळची पुविडल असे अनेक रांगोळीचे प्रकार आपल्याला भारतभर पाहायला मिळतात. अधिक माहितीसाठी-
http://www.marathiworld.com/sanskruti/rangoli/rangoli.htm,
www.kamat.com/kalranga/rangoli/, en.wikipedia.org/wiki/Rangoli
www.diwalifestival.org/the-tradition-of-rangoli.html , www.ikolam.com,
www.diwalifestival.org/rangoli-patterns.html ,
www.maharashtraweb.com/lifeleis/rangoli.htm ,
www.4to40.com/activities/artcraft/index.asp?article=activities_artcraft_rangoli1 ,
festivals.iloveindia.com/diwali/diwali-rangoli.html,
www.come2india.org/rangoli.html,
www.india-crafts.com/trivia/rangoli-designs.html

धनत्रयोदशी

धनत्रयोदशीचा दिवस व्यापारी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा. ह्या दिवशी धनाची तसेच धनवन्तरी भगवानाची पूजा केली जाते. ह्याच दिवशी ‘यमदिपदान’ ही असते. या दिवशी संध्याकाळी घराच्या बाहेर दक्षिणेकडे दिवा लावून ठेवतात. दक्षिण दिशा ही यम धर्मराजाची दिशा, त्याची पूजा केल्यास अकाली मृत्यु येत नाही असा समज आहे. अधिक माहितीसाठी –
www.diwalifestival.org/dhanatrayodashi.html,
www.diwalifestival.org/diwali-in-maharashtra.html,
web.mit.edu/hsc/www/Events/Events%20-%20Diwali.html,
www.asiarooms.com/travel-guide/india/festivals-and-events-
in-india/diwali-festival-india.html ,
www.sanatan.org/en/campaigns/Divali/page1.htm ,
www.123greetings.com/events/diwali/info/,
www.podmasti.com/2005/10/festival-of-lights-
diwali-deepavali_28.html ,
www.hindujagruti.org/hinduism/festivals/diwali/,
www.astrolozy.com/sadhna/festival/diwali.htm ,
www.sanatan.org/en/campaigns/Divali/page2.htm ,
www.meghadhanush.com/meghadhanush1.html

साडी

साडी हा भारतीय स्त्रीचा सर्वात ’एलिगंट’ पेहराव आहे. प्रत्येक शरीरयष्टीला, रंगाला शोभेल असे पाचवार सलग कापड भारतीय स्त्रियांचे सौंदर्यं वाढवत आले आहे. प्रत्येक प्रांतात साडी नेसण्याची पध्दत, त्यावरचे डिसाईन, कलाकुसर वेगवेगळे आहे. उंच स्त्रीने मोठ्या बॉर्डरची तर बुटक्या स्त्रीने बारीक बॉर्डरची साडी नेसल्यास, त्यावर साजेशी पर्स किंवा हॅंडबॅग घेतल्यास व्यक्तीमत्व अधिक उठून दिसते. फॅशन डिसायनर्स मुळे साडी नेसणे एक वेगळेच तंत्र मानले गेले आहे .दिवाळी निमित्त आपल्या साडी पेहरावात अधिक चांगले बदल करण्यासाठी खालिल साईट्स जरुर पहा –
http://www.howtowearsari.com/, www.utsavsarees.com, en.wikipedia.org/wiki/Sari,
http://www.seasonsindia.com/beauty/saree_sea.htm,
www.indianweddingsaree.com, www.sarijewels.com, ashika.com,
www.utsavsarees.com/pages/wearsari.htm ,
www.bizindiaonline.com/directory.php?cat_id=1147 ,
www.exoticindiaart.com/howtowear/, world-amazing-facts.blogspot.com/2007/03/learn-how-to-
wear-indian-saree-in-easy.html

नऊवारी

दिवाळीच्या निमित्ताने पारंपारिक नऊवारी साडी अनेक जणी नेसतात. एकोणीसव्या शतकातले प्रतिभावंत चित्रकार राजा रवीवर्मा, हिंदू देवतांचे चित्र रेखाटण्यासाठी स्त्रियांच्या उत्कृष्ट वस्त्राच्या शोधात होता. अखेर त्यांनी नऊवार साडी पसंत केली, कारण हीच एक अशी साडी होती जी कुठल्याही आकाराच्या शरीराला शोभून दिसत होती. राजा-महाराजांच्या जमान्यात तर सोन्या-चांदीच्या तारांनी नऊवारीवर नक्षीकाम केले जायचे. आज नऊवारी तुरळक प्रमाणात दिसत असली तरी खास समारंभांना तरुण मुलींचीही नऊवारीलाच पसंती असते. नेटवर नऊवारी विषयी विशेष माहिती उपलब्ध नाही पण पुढील साईट्स वाचण्यासारख्या आहेत –
http://www.marathiworld.com/sanskruti/peharav/sari.htm,
en.wikipedia.org/wiki/Navvari_sari , nitawriter.wordpress.com/2007/02/23/411/
http://freshkitchen.blogspot.com/2007/06/modaks.html,
masalatalk.com/masalaboard/showthread.php?t=56702&page=4,
lifestyle.indiainfo.com/relationships/marriages-n-weddings/m-wedding.html ,
masalatalk.com/masalaboard/showthread.php?t=56702 ,
www.cuisinecuisine.com/CultureClothing.htm

झेंडू बहरला

दस-यापासून दिवाळी पर्यंत झेंडूच्या फुलांना खूपच महत्त्व आहे. थोडीशी बटबटीत आणि सुगंध विरहीत, पिवळ्या आणि केशरी रंगात असणारी गेंदेदार झेंडूची फुलं प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात. इंग्रजीत मॅरीगोल्ड म्हणून ओळखली जाणारी ही फुल भारतात सर्वत्र आढळतात. ह्या फुलांमध्ये काही औषधी गुणही आहेत. भारताबरोबरच अमेरिका, फ्रांस आणि अफ्रिकेतही झेंडू सापडतात. अधिक माहितीसाठी –
www.sriaurobindosociety.org.in/flrarch/flrjun00.htm,
www.webindia123.com/garden/flowers/marigold.htm, www.jutesource.in,
www.indiaagronet.com/indiaagronet/Research%20Update,
marketing_of_flowers_in_goa_stat.htm , www.ecoindia.com/flora/flowers/,
www.bawarchi.com/features/feature7.html , ablbiotechnologies.com/Products.htm ,
www.indiaagronet.com/indiaagronet/crop%20info/Marigold.htm ,
www.blonnet.com/bline/2002/07/24/stories/2002072400271100.htm ,
www.mapsofindia.com/delhi/delhi-florists.html, www.backyardnature.net/fl_marig.htm,
www.plantcultures.org/plants/marigold_landing.html, www.flowers.vg/flowers/marigold01.htm

– सौ. भाग्यश्री केंगे