को(ण)- जागर्ती?

असे म्हणतात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी ”कोजागर्ती?” असे विचारत फिरत असते. त्यावेळेला जो जागा असेल त्याला धनप्राप्ती होते. कोजागिरी पौर्णिमा हा चंद्राचा उत्सव. त्यादिवशी चंद्राला अटीव दुधाचा नेवैद्य दाखवतात. रात्रभर उत्साहाने हा दिवस साजरा करतात. नेटवर खालील साईटवर माहिती उपलब्ध आहे –

www.hindunet.org/festivals/2003_festival_list.shtml,
www.indbazaar.com/travel/display.asp?artid=175,
en.wikipedia.org/wiki/Kojagiri_Purnima,
www.dfwmm.org/events/2000_kojagiri.php,
www.answers.com/topic/kojagari-purnima,
www.indiainfoweb.com/maharashtra/festivals/kojagiri-poornima.html,
www.indiayogi.com/db/admin/article/kojagiripurnima.asp,
http://www.aryabhatt.com/fast_fair_festival/Festivals/Kojagiri%20Poornima-Ashwin%20Poornima.htm

अश्विन पौर्णिमा

कोजागिरी किंवा अश्विन पौर्णिमेला घरातल्या मोठया अपत्याचे मोठया कौतूकाने औक्षण केले जाते. घरात गोडधोड करुन, त्याला छानशी भेटवस्तू देऊन ‘अश्विनी’ साजरी केली जाते. अश्विन पौर्णिमा ही बौध्द धर्मात ‘प्राबराणा पौर्णिमा’ म्हणूनही साजरी केली जाते. असे म्हणतात ह्या पौर्णिमे नंतर बौध्द भिक्षूक बौध्द धर्माचा प्रसार करायला बाहेर पडतात. नेटवर अश्विन पौर्णिमे विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु पौर्णिमेविषयी अधिक सखोल माहिती आपल्याला उपलब्ध आहे –
www.ganeshatemple.org/Articles/Article_1(pdf)/HINDU%20CALENDAR.pdf,
www.yogamag.net/archives/1981/5may81/hindu.shtml,
http://www.orissa-tourism.com/portal/,
explocity.com/Channels/Astrology/StaticPanchangam.asp?city=BLR,
kamalkapoor.com/online-panchang/view_panchang.aspx,
www.hindunet.org/home/interfaith_relations/hirani/intro%20panchang.htm,
www.bangladeshtourism.gov.bd/festival_prabarana.php

चंद्र ग्रह

चंद्र हा ह्या भूतलावरचा एकमेव नैसर्गिक सॅटेलाईट आहे. चंद्र पृथ्वी भोवती २७.३ दिवसात फेरा मारतो. चंद्रावर पाय ठेवण्यात मानवाने यश मिळवले आहे. इंग्रजीत ह्याला ‘मून’ म्हणतात तो मूळ शब्द जर्मन आहे. लॅटिन मध्ये ह्याला ‘लूना’ किंवा ‘लूनार’ म्हणतात. नेटवर चंद्राविषयी बरीच माहिती उपलब्ध आहेच त्याच बरोबर चंद्राची छायाचित्र आणि व्हिडीओ क्लिप्स पण उपलब्ध आहेत –
www.google.com/moon/, www.nineplanets.org/luna.html, en.wikipedia.org/wiki/Moon,
www.solarviews.com/eng/moon.htm,
www.enchantedlearning.com/subjects/astronomy/moon,
nssdc.gsfc.nasa.gov/planetary/factsheet/moonfact.html,
www.space.com/moon,
en.wikipedia.org/wiki/Solar_system,
www.calculatorcat.com/moon_phases/moon_phases.phtml,
www.briancasey.org/artifacts/astro/moon.cgi,
www.astro.wisc.edu/~dolan/java/MoonPhase.html,
www.lunarliving.org, goddess.astrology.com/moon/phases.html

चांद फिर निकला
पौर्णिमेची रात्र, सोबतीला धुंद वातावरण अशातच ‘तो’ आणि ‘ती’ चंद्राला साक्षी ठेवून प्रेमाच्या आणाभाका घेतात, कधी छेडछाड करतात तर कधी विरहाची रात्र चंद्राच्या साक्षीनेच घालवतात. प्रियकर आपल्या प्रेयसीला चंद्राचीच उपमा देतो. चित्रपटात अश्या ह्या वेगवेगळ्या प्रसंगात चंद्राला खूप महत्त्व आहे. त्यानुसार हिंदी चित्रपटात गाणी लिहीली गेली. ही गाणी आपल्याला साईट्सवर वाचता आणि ऐकता सुध्दा येतात –
http://www.dishant.com/search/chand-in-TITLE.html,
http://www.mouthshut.com/review/Twenty_Best_Hindi_Songs-62523-1.html,
http://www.desibaba.net.in/category/hindi-songs,
http://www.bollywoodblitz.com/lyrics/showlyric.php?lyricid=632,
ww.smashits.com/video/hindi-songs/music/1736/chand-ke-paar-chalo.html,
www.searchamovie.com, www.raaga.com/channels/hindi/movie/H000680.html,
www.raaga.com/channels/hindi/movie/G0000045.html,
www.songs.pk/chand_ke_paar_chalo.html, www.geetmanjusha.com/hindi/movie/196.html

“अमूल दूध पिता है इंडिया”
बाळाचा प्रथम आहार असणारे दूध, आरोग्यासाठीही आवश्यक आहे. गवळी ते पिशवी आणि आतातर टेट्रा पॅक असा दूधाच्या पॅकेजींगचा प्रवास आहे. ‘फ्लेवर्ड मिल्क’, ‘मसाला मिल्क’, ‘बदाम मिल्क’ ही उत्पादने सर्वांच्याच आवडीची. दूधाचे वितरण योग्य पध्द्तीने तसेच योग्य भावात व्हावे ह्या साठी ‘ नॅशनल डेअरी डेव्हल्पमेंट बोर्ड ‘ ची स्थापना झाली. त्यांची साईट आहे http://www.milkmagic.com भारतातले सर्वात मोठे वितरक ‘ अमूल ‘. अमूलची माहिती आपल्याला www.amul.com वर मिळते. ही साईट माहितीपूर्ण असून त्यावर अमूलची उत्पादने, दूधाच्या पाकक्रुती, मिळालेल्या पुरस्कारांची माहिती आहे. दूधाचा अजून एक मोठा ब्रॅंड म्हणजे ‘नेसले इंडिया ‘ अधिक माहितीसाठी http://www.nestle.in

– सौ. भाग्यश्री केंगे