साडी (भाग-२) – बनारसी साडी

भारतीय स्त्रियांच्या सोळा श्रृंगारात बनारसी साडीला खूप महत्त्व आहे. बनारसी साडी ही मुख्यता सिल्क, ऑरगेंझा आणि जॉर्जेट मध्ये तयार केली जाते. मोगलांच्या राज्यात ह्या साडयांना लोकप्रियता मिळाली त्यामुळे बनारसी साडयांवर राजस्थानी आणि पर्शियन डिसाईन्स सुध्दा दिसतात. एक साडी विणायला साधारण तीन कारागीर लागतात. पहिला पदर मुख्यता साध्या हातामागावर विणला जातो. एका साडीसाठी पंधरा दिवस ते एक महिना सुध्दा लागू शकतो.
अधिक माहिती आणि ऑनलाईन खरेदीसाठी –
www.banarasisaree.com, varanasi.nic.in/culture/saree.html,
http://www.varanasicity.com/banarasi-saree.html,
http://www.ibiblio.org/gautam/heri0005,
htm, www.varanasicity.com/banarasi-saree.html,
www.utsavsarees.com/pages/benarasisarees.htm,
www.craftsinindia.com/products/textile/blockprint/silksandsariswriteup.html

कांजीवरम साडी

कांजीवरम किंवा कांजीपूरम साडया ह्या बंगलोर जवळच्या कांची गावाचे वैशिष्टय. ह्या साडया भडक रंगात विविध रंगीत धाग्यात विणल्या जातात. पदरावर पौराणिक गोष्टी, मंदीरे आणि पेंटींग्सचा वापर केला जातो. साडीच्या डिसाईननुसार एक साडी पूर्ण करायला १५-२० दिवस लागू शकतात. साडीवरच्या जरीकामानुसार २००० पासून ते १०००० पर्यंत साडीची किंमत असू शकते.
अधिक माहिती आणि ऑनलाईन खरेदीसाठी –
http://www.culturalindia.net/indian-crafts/kanjivaram.html, www.utsavsarees.com/pages/buysaris.htm,
www.culturalindia.net/indian-crafts/kanjivaram.html ,
www.wholesale-costumejewelry.com/embroidered_saris.htm,
www.atozltd.co.in/kanjivaram-sarees.html,
www.howtowearsari.com/pattern/which-state-is-famous-for-kanjivaram-sarees/, http://www.kapoorekta.com/kanjivaram_sarees.htm

महेश्र्वरी साडी

महेश्र्वरी साडीचे मूळ हे इंदोर जवळचे महेश्र्वर. महेश्र्वर हे राणी आनंदीबाईंचे गाव. त्यांना इंदोरच्या शहरी जीवनापासून शांतता हवी असल्यामुळे त्यांचा राजवाडा महेश्र्वर येथे होता. फळांच्या रंगाशी मिळत्याजुळत्या असणा-या ह्या साडीवर आजही आनंदीबाईंच्या राजवाडयाचे आणि मंदीरांचे जरीकाम केले जाते. पूर्वी ह्या गर्भ रेशमी महेश्र्वरी साड्या राजघराण्यातल्या स्त्रिया वापरत. परंतू आता त्या सामान्यांच्या आवाक्यात बसतील अश्या किंमतीतही उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी –
http://www.mrignayani.com/maheshwari_about.asp, http://crafts.indianetzone.com/maheshwari_saree.htm, www.mptourism.com/ac/textile.html, www.utsavsarees.com/pages/chanderi.htm, www.craftscouncilindia.org/crafts/crafts-mp.html,
www.rajb2b.com/yellowpages/profile-maheshbkn/Maheshwari-Saree-Centre.html, www.travelindia.com/indiaguide/sarees.html

चंदेरी साडी

मध्यप्रदेशमधील चंदेरी हे चंदेरी साडीचे मूळ गाव. ही साडी वजनाला अतिशय हलकी त्यामुळे उन्हाळ्यात अत्यंत उपयुक्त ठरते. मोहक रंगावर नाजूक चंदेरी महालाचे आणि मंदीराचे डिसाईन, वेलबुट्टी आणि बारीक बॉर्डर साडीला आकर्षक बनवतात. आजच्या आधुनिक तंत्राच्या युगातही चंदेरी साडीचे वैशिष्टय आणि कला एका पिढी पासून दुस-या पिढीपर्यंत हातमागावरच शिकवली जाते. रंग आणि डिसाईन्ससाठी सतत निर्सगाच्या चित्रांचा वापर केला जातो.
अधिक माहिती आणि ऑनलाईन खरेदीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Chanderi,
http://www.indianwomenclothing.com/indian-sarees/chanderi-sarees.html, http://www.utsavsarees.com/pages/chanderi.htm, www.clustershop.net/cluster.asp,
www.indianwomenclothing.com/indian-sarees/chanderi-sarees.html, www.craftsinindia.com/products/textile/blockprint/silksandsariswriteup.html, www.exoticindiaart.com/textiles/Saris/chanderi/, www.craftsinindia.com/products/textile/blockprint/silksandsariswriteup.html, www.mptourism.com/dest/chanderi.html

पोचमपल्ली

आंद्रप्रदेशातल्या पोचमपल्ली गावात पोचमपल्ली साडीचा उगम झाला. इथल्या विणकरांनी इक्कतच्या भौगोलिक डिसाईनचा वापर साडीत केलाच पण आता भारतातल्या वेगवेगळ्या साडयांच्या डिसाईन्सचाही उपयोग केला जातो. ही इक्कत कला पोचमपल्लीत १९१५ साली आणली गेली. पोचमपल्लीच्या साडया मुख्यता रेशीम आणि कॉटन मध्ये तयार केल्या जातात.
अधिक माहितीसाठी –
http://www.ikkat.com/exclusive.aspx, silk-saree-ivory-green~p-164987.html
http://lifes-a-dream.blogspot.com/2006/03/pochampalli-sari.html, www.indiavarta.com/shopping/clothes/sarees/Pochampalli/, www.indiavarta.com/shopping/apparels/sarees/Pochampalli/?scat=Silk, www.utsavsarees.com/pages/pochampallysarees.htm, www.hindu.com/2005/06/29/stories/2005062915840300.htm,
www.bechna.com/shop~online-saree~prices-pochampalli-handloom

– सौ. भाग्यश्री केंगे