गणित

बहुतेक विद्यार्थ्यांना गणिताची प्रचंड भिती वाटते. सततची आकडेमोड, कधी कधी होणा-या ढोबळ चुकांमुळे परिक्षेत मार्क जाण्याची शक्यता अधिक असते. ह्यासाठी सततच्या सरावाने चुका होण्याची शक्यता कमी होती. आपल्या पाठयपुस्तकाबरोबरच नेटवर अनेक वेबसाईट्सवर गणिताचा सराव करता येतो. ह्यातल्या ब-याचश्या साईटवर इयत्तानुसार आणि विषयांनुसार विभाग केले आहेत. आपल्या इयत्तेप्रमाणे निवडून सराव करता येतो. ह्यातील काही साईट्सवर वेदीक गणित शिकण्याची सुध्दा सोय आहे. अधिक माहितीसाठी –

www.ilovemaths.com,
www.mathsisfun.com, www.mathguru.com,
www.cbsemath.com, www.magicalmethods.com,
www.coolmath4kids.com, www.vedicmaths.org,
www.math.com, www.rainforestmaths.com,
plus.maths.org, www.math-drills.com,
themathworksheetsite.com, www.numeracyworld.com,
www.superkids.com/aweb/tools/math,
www.primaryworksheets.co.uk

विज्ञान
विद्यार्थ्यांना आपल्या पाठयपुस्तका बाहेरचे विज्ञान शिकण्याची संधी फार कमी वेळा मिळते. विद्यार्थ्यांनी त्याविषयी गोडी उत्पन्न केल्यास आपल्या देशातला अधिक सृजनशिल शास्त्रज्ञ मिळतील ह्यात शंकाच नाही. नेटवर भारतातल्याच नाही तर इतर देशांतल्या मुलांचे पाठ्यक्रम आपल्याला वाचता येतात. काही साईट्सवर त्यांची ‘न्यूजलेटर्स’ ही उपलब्ध आहेत तीही आपल्याला मोफत मागवता येतात. तर काही साईटसवर ऍनिमेशन द्वारा विषय सोपे करुन शिकवले जातात
अधिक माहितीसाठी-
ww.bbc.co.uk/schools/websites/4_11/site/science.shtml, http://www.scienceinschool.org/, www.bbc.co.uk/schools/scienceclips/index_flash.shtml, www.scienceinschool.org, www.schoolscience.co.uk, www.tetonscience.org, www.moorlandschool.co.uk/earth, www.learn4good.com, www.indiaedu.com/research-institutes/research-institutes-india5.htm, www.amity.edu

इतिहास
भारतीय इतिहास फार पूर्वी पासून म्हणजे पौराणिक काळापासून ते स्वातंत्र्यापर्यंत पाठयपुस्तकांमधून अभ्यासाला आहे. अर्थातच हा इतिहास सलग नसून त्याचे इयत्तानुसार, धडयांनुसार वर्गीकरण केले आहे. गोष्टी रुपाने सांगितला गेल्यास इतिहासाविषयी गोडी वाटून मुलांना त्या विषयी जज्ञासा वाटायला लागते. नेटवरच्या विविध साईटसवर आपल्याला भारताचा आणि इतर देशांचाही इतिहास वाचायला मिळतो. ह्यामध्ये कालखंड, व्यक्ती, घटनांनुसात वर्गीकरण केले असते त्यामुळे आपल्याला हवा असलेला संदर्भ पटकन सापडतो. अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/History_of_India, www.indianchild.com/history_of_india.htm,
www.webindia123.com/history/index.html, www.webindia123.com/history/facts/history.htm,
www.fordham.edu/halsall/India/indiasbook.html, www.mapsofindia.com/history,
www.indianage.com/, en.wikipedia.org/wiki/India, www.incredibleindia.org,
http://en.wikipedia.org/wiki/Culture_of_India

भूगोल
शाळेत भूगोल शिकतांना आपण आजूबाजूचा परिसर, वातावरण, भूभाग, क्षेत्रफळ, प्रत्येक प्रदेशातली पिके, राहणीमान असे आणि अनेक संबंधीत विषय आपण वेगवेगळ्या इयत्तेत शिकतो. ह्या प्रत्येक विषयाची आपल्याला फक्त तोंड ओळखच होत असते. प्रत्येक विषय खरतर सखोल शिकण्यासारखा आहे. आणि तो शिकण्याची संधी आपल्याला नेटवरच्या अनेक साईटसवर उपलब्ध आहे. आपल्या हव्या असलेल्या विषयाने सर्च केल्यास त्या विषयी अनेक साईटस आपल्याला वाचता येतात. विषयानुरुप साईट्स खालिल प्रमाणे –
www.mapsofindia.com, www.mapsofindia.com/indiaagriculture,
www.indianchild.com/indian_crops.htm,www.country-studies.com/india/crops.html, www.winentrance.com/General_Knowledge/Geography/Important-Crops-India.html, www.rrindia.com/climate.html, en.wikipedia.org/wiki/Climate_of_India,
www.tsiindia.com/climate.html, www.indianchild.com/climate_india.htm,
www.festivalsofindia.in, www.indianchild.com/festivals_in_india.htm

लर्निंग इंग्लिश
मातृभाषेत शिक्षण जरी महत्त्वाचे असले तरी इंग्रजी ही ग्लोबल भाषा असल्याने ती शिकणं अत्यावश्यक आहे. परंतु बहुतेक वेळा इंग्रजी गरजेपूर्ते किंवा परिक्षेपूर्ते वाचले जाते आणि लिहीले जाते. त्यामुळे संभाषण करतांना बहुतेकांना आत्मविश्वास नसतो. आजच्या काळात व्यवसायिक जगात इंग्रजीतून ‘कम्यूनिकेशन’ला पर्याय नसल्यामुळे प्रत्येकाने ही भाषा अवगत करणे महत्त्वाचे आहे. नेटवरच्या साईट्सवर इंग्रजीचे अनेक व्यवसाय, संभाषण ऐकण्याची सोय दिली आहे. विद्यार्थ्यांनी पाहाव्या अश्या ह्या साईट्स आहेत. अधिक माहितीसाठी –
http://www.bbc.co.uk/worldservice/learningenglish/, www.englisch-hilfen.de/en, www.learnenglish.org.uk, www.soon.org.uk/page17.htm, www.english-at-home.com,
www.englishclub.com/learn-english.htm, www.rong-chang.com/book,
www.basic-english.org/learn/learn.html, www.say-it-in-english.com,
www.yourdictionary.com/grammar-rules/learn-basic-english-grammar.html,
www.learnenglish-a-z.com/learn-basic-english.html, en.wikipedia.org/wiki/Basic_English
www.betteratenglish.com/videos/learn-basic-english-prepositions-of-location

हिंदी सिखीये
हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्यामुळे भारतीयांना येणे गरजेचीच आहे. परंतु हिंदी चित्रपट आणि टेलिव्हीजनच्या प्रभावामुळे हिंदी भाषाचा मूळ लहेजा बाजूला राहून हिंदी बोली भाषा म्हणून अधिक बोलली जाते. बहुतेकजण आपल्या मातृभाषेतही हिंदीची सरमिसळ करत असल्यामुळे तिचा संपूर्ण बाज बदलला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विशेषता मराठी मातृभाषा असणा-यांना पाठ्यपुस्तकातली किंवा पुस्तके, मासिकांमधली हिंदी अतिशय कठीण वाटते. अश्या वेळेला त्या हिंदीचा नीट अभ्यास केल्यास त्या भाषेचे साहित्य वाचतांना आपल्या मातृभाषे इतकाच आपल्याला आनंद घेता येईल. अधिक माहितीसाठी –
www.hindibhasha.com, www.letslearnhindi.com, www.hindiclass.com, utopianvision.co.uk/hindi, www.mylanguageexchange.com/learn/Hindi.asp, www.learninghindi.com,
www.languageshome.com/English-Hindi.htm, www.sakshar.com, www.hindikibindi.com,
www.myhinditeacher.com, www.hindilanguage.net, www.shabdkosh.com/hindi_learning,
www.indiaclub.com/…/Language+Learning

– सौ. भाग्यश्री केंगे