पालक

पालक हा त्यात असणा-या लोहामुळे उपयुक्त आहे असे प्रथम डॉ. व्होन व्हुल्फ ह्यांनी शोधून काढले. ६०ग्रॅम पालकात १.९ मिली.ग्रॅ लोह असते. परंतु त्याकाळी नजर चुकीने पेपरात त्याचे प्रमाण दसपट अधिक छापले गेले. त्यामुळे लोकांनी त्याचा वापर जोरदार सुरु केला अर्थात नंतर वस्तूस्थिती समोर आलीच. पालकाच्या पानांच्या रंग, पोत आणि आकारानुसार पालक मुख्यता तीन जातीचे असतात. भारतीय आहारात पालक परोठया पासून ते पालक पनीर पर्यंत अनेक पाककृती आपल्याला नेटवर वाचायला मिळतात. अधिक माहितीसाठी –

http://en.wikipedia.org/wiki/Spinach,
www.botanical.com/botanical/mgmh/s/spinac80.html,
www.spinachrecipes.org, www.indobase.com/recipes/category/spinach-50.php, www.indianchild.com/Recipes/breads_rotis_recipe/spinach_paratha_recipe.h

मेथी

मराठीत मेथी, कानडीत मेंथ्या, तमिळ मध्ये वेंथायम आणि तेलगूत मेंथुलू विविध नावांनी ओळखली जाणारी मेथी आणि ह्या भाजीच्या बीया मेथ्या अगदी इडली पासून ते खाकरयापर्यंत विविध खाद्यपदार्थात वापरले जातात. मेथ्यांचा उपयोग काही पाचक औषधांमध्ये केला जातो तर बाळंतीणीला दुध येण्यासाठीही केला जातो. हिरव्या मेथीचा उपयोग परोठया पासून ते भाजी पर्यंत केला जातो. पाककृती आणि अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Fenugreek,
www.agriculture-industry-india.com/spices/fenugreek.html ,
www.food-india.com/ingredients/i001_i025/i013.htm, www.sailusfood.com/2006/06/05/menthi-methi-fenugreek-seeds-indian-spice/, indianfood.about.com/od/breadrecipes/r/methiparatha.htm ,
www.greatindianrecipes.com/great-indian-recipe-119.html,
http://www.food-india.com/ingredients/i001_i025/i013.htm

अळू

मराठी जेवणात अळूची पातळ भाजी, वडया जितक्या लोकप्रिय आहेत तितकात दक्षिण भारतातही आहे. हवायन लोकांत अळूच्या देठाचा पदार्थ लोकप्रिय आहे. घशात खवखव होणारया अळूवर आंबट चिंच, ताक, दही वापरण्यात येते.’ टारो’ किंवा ‘एलिफंट इयर्स’ संबोधण्यात येणारा अळू व्हिटॅमिन्स आणि खनिजांनी उपयुक्त आहे. पाककृती आणि अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Taro, http://en.wikipedia.org/wiki/Colocasia, http://www.aayisrecipes.com/2006/06/06/pathrado-or-pathrode/, www.kissankerala.net/kissan/kissancontents/COLOCASIA.htm,
www.tnau.ac.in/tech/homesci/colocasia.pdf,
www.floridata.com/ref/c/colo_esc.cfm

लेटयूस

परदेशात आणि आता भारतातही लेटयूस (सॅलडची पानं) सॅडवीच, हॅमबर्गर, टॅकोज मध्ये वापरतात. लेटयूस हे नाव ‘लॅक’ ह्या दुधाच्या लॅटीन नावावरुन पडले कारण लेटयूसच्या पानांचा रसही थोडासा दुधट असतो. लेटयूस मध्ये पाण्याचा अंश अधिक असून व्हीटॅमीन ए,के आणि सी काही प्रमाणात आढळते. अमेरिकेत वापरा जाणारा ९५% लेटयूस हा कॅलिफोर्निया आणि अरेझोनात उत्पादन केला जातो. अधिक माहितीसाठी-

en.wikipedia.org/wiki/Lettuce, en.wikipedia.org/wiki/Romaine_lettuce, www.tarladalal.com/GlossaryDisc.asp?id=157&Typ=Cook,www.sanjeevkapoor.com/knowingredient/ingredientdtls.asp?ft=23, www.newkerala.com/recipes/Indian-Recipes/Soup-Recipes/Lettuce-Soup-Recip…,
lettuce-eating.blogspot.com/,
www.organicfood.com.au/Content_Common/pg-lettuce-information-facts.seo,
www.calorie-count.com/calories/item/11252.html,
www.health-garden.com/lettuce.html, plantanswers.tamu.edu/recipes/spinach/spinach&lettucenutrition.html, www.healthrecipes.com/lettuce.htm

कढीपत्ता

उत्तरे पासून दक्षिणे पर्यंत कढीपत्त्याचा उपयोग फोडणीत केला जातो. कढीपत्त्याच्या विशिष्ट वासामुळे त्याच्या उपयोग कढी पासून चटणी, भाजीत सर्वत्र केला जातो. परंतु दुर्दैवाने कढीपत्त्याची पाने खालली न जाता काढून टाकली जातात. कढीपत्त्यात खरं तर खनिजे आहेत त्याच बरोबर व्हीटॅमिन ए आणि सी सुध्दा आहेत. मसाल्याचा खास पदार्थ असणारा कढीपत्त्याचे झाड अगदी अंगणातही लावता येते. कढीपत्त्याच्या पाककृतीसाठी आणि अधिक माहितीसाठी-
en.wikipedia.org/wiki/Curry_Tree, www.indianetzone.com/1/curry_leaves.htm, www.indianspices.com/html/s062fclf.htm,
www.agriculture-industry-india.com/spices/curry-leaf.html, www.webindia123.com/spices/curry.htm, www.kerala.com/kerala_spices/kerala_spices_curryleaves.php, www.tarladalal.com/recipe.asp?id=1660,
flavourride.wordpress.com/2006/07/28/curry-leaves-dosa, food.sify.com/fullstory.php?id=14243349

कोथिंबीर

पदार्थाची चव वाढविण्यापासून ते सजविण्यापर्यंत कोथिंबीरीचा उपयोग केला जातो. कोथिंबीरीच्या बिया म्हणजेच धणे हा मसाल्याचा प्रमुख अन्नघटक आहे. कोथिंबीरीचे मूळ भारतात, मोरक्को, रशिया, इस्ट युरोपियन देशात असून आता मात्र त्याचा वापर जगभरात होत आहे. चटणी, करी, सूप मध्ये वापरली जाणारी कोथिंबीर औषधी आहे. कोथिंबीरीत व्हीटॅमिन आणि खनिजांबरोबर, मुबलक प्रमाणात लोह आणि व्हीटॅमिन ए ही आहे. अधिक माहिती साठी –
www.aphorticulture.com/corianders.htm,
http://www.indianspices.com/html/s0624cor.htm, www.webindia123.com/garden/herb_spi/coriander.htm,
en.wikipedia.org/wiki/Coriander,
homecooking.about.com/cs/herbsspices1/a/cilantro.htm, http://www.happyjuicer.com/Nutrition/coriander-(cilantro)-leaves.aspx, www.indiatogether.org/2003/dec/agr-farmjourn.htm, www.viralspices.com/,
allrecipes.com/Recipes/Herbs-and-Spices/Spices/Coriander/Main.aspx,
www.indobase.com/recipes/details/coriander-chutney.php

– सौ. भाग्यश्री केंगे