पेरु

पेरु किंवा इंग्रजीला ग्वावा हे नाव मूळ स्पॅनिश नाव ग्वायाबा नावावरुन पडले आहे. जगभरात पेरुच्या एकूण शंभर वेगवेगळ्या जाती आहेत. पेरु मध्ये असणारया व्हिटॅमीन ए, बी, सी च्या साठयामुळे त्याला ‘सुपर फ्रूट’ म्हटले जाते. कच्चा आणि शिजवून पेरु वापरात आणला जातो. पेरु पासून लोणच, जॅम, जेली, मारमालेड्स आणि ज्यूस तयार केले जातात.
पेरुची माहिती आणि पाककृतींसाठी –
en.wikipedia.org/wiki/Guava,
www.recipeland.com/recipes/guava,
www.hort.purdue.edu/newcrop/morton/guava.html,
www.crfg.org/pubs/ff/guava.html,
www.tarladalal.com/Recipe.asp?id=751,
allrecipes.com/Recipe/Guava-Cake/Detail.aspx
timesofindia.indiatimes.com/Guava_peel_can_raise_blood_sugar/articleshow/2590373.cms, www.newkerala.com/recipes/Indian-Recipes/Chutney Recipes/Guava-Chutney-Recipe.html,

पपई

पपई हे मूळ अमेरिकेतले फळ असून नंतर कित्येक शतके मेक्सिकोत उत्पादन केले जायचे. त्यानंतर मात्र ह्या फळाची लागवड संपूर्ण जगात केली जाऊ लागली. भारत, पाकिस्तान, इंडोनेशियात पपईचा वापर गर्भपात किंवा गर्भनिरोध म्हणून केला जात असे. पपई मध्ये असणारया पेपेन ह्या घटकाचा वापर खरचटणे, कापणे, जखम होण्यावर केला जातो. पोटाच्या तक्रारींवरही पपई गुणकारी आहे. काही देशात पपईच्या बियांचा उपयोग काळ्या मिरीसारखा खाण्यासाठी केला जात असे. पपईच्या अधिक माहितीसाठी आणि पाककृतींसाठी –
en.wikipedia.org/wiki/Papaya,www.crfg.org/pubs/ff/papaya.html,
health.learninginfo.org/nutrition-facts/papaya.htm,
www.bawarchi.com/health/papaya.html, ifitandhealthy.com/papaya-nutrition,
www.nutritiondata.com/facts-C00001-01c20W1.html,
www.answers.com/topic/papaya-digestive-nutrition,
www.lifeplusvitamins.com/papaya-fruit-nutrition.html

अननस

अननस हे मूळ ब्राझिलचे फळ. पाईनऍपल हे नाव १३९८ मध्ये पाईन फळावरुन अननसाला मिळाले. अननसचे पिकण्याची प्रक्रीया खूप जिकरीची आहे कारण बरेच दिवस आधी अननस पिकायला लागतात आणि पिकल्यावर दोन-तीन दिवसातच जास्तीचे पिकतात. अननसाच्या परागीकरणाकरिता जगातला सर्वात लहान पक्षी ‘हमींगबर्ड’ जवाबदार असतो त्यामुळे हवाई देशात ‘हमींगबर्ड’ ची शिकार किंवा त्याच्या निर्याती करता बंदी आहे. अधिक माहिती आणि पाककृतींसाठी –
en.wikipedia.org/wiki/Pineapple,www.crfg.org/pubs/ff/pineapple.html,
www.surfindia.com/recipes/pineapple-pachhady.html,
www.tarladalal.com/recipe.asp?id=2075,www.recipezaar.com/recipes/pineapple pravinmasale.com/recipe/RecipeShow.asp?param=29,
www.awesomecuisine.com/recipes/467/1/Pineapple-Cake/Page1.html,
www.indiavisitinformation.com/indian-recipe/raita,
www.pongalfestival.org/other-pongal-recipes.html

सफरचंद

सफरचंदाचे मूळ अशिया खंडात सापडते. सम्राट अलेकझॅंडरने ह्या फळांची रोपे ग्रीस मध्ये नेली. सोळाव्या शतकात उत्तर अमेरिकेतही आणली गेली. ऍपल पाय पासून ते ऍपल ज्यूस पर्यंत सफरचंदाचे विविध पदार्थ केले जातात. ज्यू लोकांच्या नववर्ष दिनी सफरचंद आवर्जून खाल्ले जाते. सफरचंदात असणारया व्हिटॅमीन आणि खनिजांमुळे इंग्रजीत ‘ऍन ऍपल अ डे, कीप्स डॉक्टर अवे’ ही म्हण पडली असावी. अधिक माहिती आणि पाककृतींसाठी –
en.wikipedia.org/wiki/Apple,wordpress.com/tag/fruit-recipes,wordpress.com/category/recipes/famous-recipes/fruit-recipes, id.wordpress.com/tag/apple-recipes,lv.wordpress.com/tag/apple-recipes, www.tarladalal.com/ViewContributedRecipe.asp?recipeid=732, www.bawarchi.com/cookbook/apple.html, www.adluri.com/factfile/fact01.htm, www.cashew.in

संत्र

सिट्रस वर्गात मोडणारे संत्र चौदाव्या शतका पासून वापरात आहे. नारिंगी रंग सुध्दा ह्या फळावरुनच ठरवला गेला. फळ खाण्याबरोबर त्याचा ज्यूस, विविध पदार्थात, सुगंधी अत्तरात आणि अरोमा थेरपीसाठी वापरला जातो. संत्र्यात व्हिटॅमीन सी ७५% आहेच परंतु इतरही अत्यंत उपयुक्त खनिजे आहेत. संत्र्याच्या सालीचा उपयोगही डास आणि किडे घालविण्या करिता होतो. भारतात नागपूर मध्ये सर्वाधिक उत्पादन असणारया ह्या फळाविषयी –
en.wikipedia.org/wiki/Orange_(fruit), www.recipezaar.com/recipes/oranges,
www.thefruitpages.com/oranges.shtml, www.sunkist.com/recipes,
www.orangerecipes.org,allrecipes.com/Recipes/Fruits-and Vegetables/Fruits/Citrus/Oranges/Main.aspx ,
homecooking.about.com/library/archive/bljelly6.htm, www.grouprecipes.com/tags/orange/recipe/1/rating,
www.grouprecipes.com/s/orange-jam/recipe/1/relevancy, bbq.about.com/od/fishseafoodrecipes/r/bl70405a.htm

– सौ. भाग्यश्री केंगे