मेरी ख्रिसमस

सर्वांना नाताळच्या मनपूर्वक शुभेच्छा ! महापुरुष येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. असे म्हणतात रात्री बारा वाजता ख्रिसमस बाबा येऊन मुलांना छानछान भेटी देऊन जात असतो. ह्या दिवशी चर्च मध्ये धार्मिक कार्यक्रम असतात. सगळीकडे ख्रिसमस ट्री, चांदण्या, बेल्सची सजावट पाहायला मिळते. नेटवरही ह्या सणानिमित्त शुभेच्छापत्र, पदार्थ, ख्रिसमसच्या गोष्टी आणि सेलिब्रेशन टीप्स दिल्या आहेत. अधिक माहितीसाठी –

en.wikipedia.org/wiki/Christmas,
www.123greetings.com/events/christmas,
www.west2india.com,
www.flickr.com/photos/tags/christmas,
www.howstuffworks.com/christmas.htm,
www.christmas-search.com,
www.santaland.com,
www.theholidayspot.com/christmas,
www.merry-christmas.com,
www.soon.org.uk/christmas.htm,
www.newadvent.org/cathen/03724b.htm,
www.britannica.com/eb/article-9082431/Christmas

सॅन्टा क्लॉज

नाताळ आला की सॅन्टा क्लॉज आपल्यासाठी छानछान भेटवस्तू घेऊन येणार म्हणून लहानांबरोबर मोठेही वाट बघत असतात. थोडासा स्थूल, बुटका, पांढरे केस आणि लाल कपडयातला सॅन्टा एकोणीसाव्या शतकातला. अमेरिकन राजकीय व्यंगचित्रकार थॉमस नॅस्ट ह्यांनी एका मासिकात त्यावेळची राजकीय परिस्थिती भाष्य करण्या करिता सॅन्टाचा वापर केला होता. त्यानंतर अमेरिकेने त्याला सतत वर्तमानपत्र, रेडियोमधून प्रसिध्दी दिली आणि आजही हा सॅन्टा आपल्याला भेटायला येतो असा समज आहे. अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Santa_Claus,
www.northpole.com,
www.santaclaus.com,
www.the-north-pole.com/history/,
www.santaclause.com,
www.the-north-pole.com/history/,
www.geocities.com/perkinshome/history.html ,
www.northpolesantaclaus.com/santahistory.htm ,
www.associatedcontent.com/article/76106/
history_and_facts_about_santa_clause.html ,
www.historyofsantaclaus.net,
www.christmasarchives.com/santa.html

ख्रिसमस कॅरल्स

नाताळ आला की “जिंगल बेल जिंगल बेल” हे सुपरिचित गाणं किंवा कॅरल सर्वत्र ऐकू येते. कॅरल्सची ही परंपरा तेराव्या शतकातली आहे. त्याकाळी पीक कापणीच्या वेळी ही गाणी गायली जात असत. परंतु नंतर ही गाणी नाताळच्या दरम्यान चर्च मध्ये गाण्याची प्रथा रुढ झाली. ह्या गाणी बहुतेक वेळा थंडी किंवा नाताळशी संबंधीत असतात. नेटवरही अनेक प्रकारची गाणी आपल्या वाचायला आणि ऐकायला मिळतात. अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Carol_(music),
en.wikipedia.org/wiki/Christmas_carol ,
www.carols.org.uk,
www.christmas-carols.net,
www.123greetings.com/music/carols/,
www.101christmas-carols.com/ ,
www.12days.com/library/carols/ ,
www.know-britain.com/carols/christmas_carols.html ,
www.santas.net/songs.htm ,
www.bbc.co.uk/religion/religions/christianity/christmas/carols_1.shtml ,
www.christmas-time.com/ct-carols.htm

चॉकलेट

नाताळ आणि नवनर्षाच्या स्वागता निमित्त चॉकलेटचा खप सर्वाधिक असतो. चॉकलेटचा इतिहास तसा बराच जुना म्हणजे इसवी सनपूर्व ११०० आहे. त्याकाळात चॉकलेट खाण्यापेक्षा प्यायले अधिक जायचे. कोकोमुळे ब्राउन आणि दुधामुळे पांढ-या रंगात चॉकलेट असते. मुळ मेक्सिकन शब्दाचा अपभ्रंशापासून चॉकलेटचे नामकरण झाले आहे. अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Chocolate,
www.chocoalacarte.com,
www.gourmet-chocolates.org,
www.chocolatepencatalog.com,
www.soulhealing.com/choco.htm ,
www.rogerschocolates.com/recipes.php?rid=7,
www.fabulousfoods.com/holidays/easter/easter.html ,
www.karachocolates.com/chochist.html ,
www.chocolatelovers.com/history.htm ,
www.karachocolates.com/chochist.html

केक्स

ख्रिसमसच्या सणाला एखाद्या पकवान्ना इतकेच केकचे महत्त्व आहे. मुख्यता मैदा, साखर आणि लोण्यापासून तयार होणारा हा पाश्चिमात्य पदार्थ भारतात चांगलाच रुळला आहे. अंड विरहीत अथवा वापरुनही केक्स वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये तयार करता येतात. घरी करता येण्याजोगा असला तरी बाजारात ब्रॅंडेड केकही उपलब्ध आहेत. केकच्या विविध पाककृती शिकायच्या असल्यास ह्या साईट्स जरुर बघायला हव्यात –
http://www.marathiworld.com/pakkala/cake/cake-intro.php
www.creativecakes.com,
www.recipes4cakes.com,
cake.allrecipes.com,
www.bestcookrecipes.com,
cake.betterrecipes.com,
www.recipezaar.com/recipes/cakes,
www.bestcookrecipes.com,
www.cooksrecipes.com/category/cake.html,
www.recipelink.com/rcpcake.html,
www.vegansociety.com/html/food/recipes/cakes.php,
www.joyofbaking.com/cakes.html,
www.foodnetwork.com/food/recipes/recipe/0,1977,
FOOD_9936_36337,00.html