चला सहलीला

घरात सहलीचे प्लॅनिंग सुरु झाले आहे. ‘ मामाचा गाव ‘ तर केव्हाच मागे पडला आता काळ आहे देशी आणि विदेशी पर्यटनाचा ! सहल आयोजनात इंटरनेट्चा खूप उपयोग होऊ शकतो. विविध सहल कंपन्यांच्या साईट्स वरुन तुम्हाला आयोजनाची अधिक माहिती मिळू शकते. जरुर पहा –

http://kesari.in,
http://sachintravels.in,
www.transindiaholidays.com,
www.joy-travels.com,
www.akshayaindia.com,
www.statravel.com,
www.jktourism.org/cities/kashmir/srinagar/tavel.htm,
www.planetindiatravels.com

ऑनलाईन बुकींग

सहलीला जायचे म्हणजे ज्या मार्गाने जाणार तेथील आरक्षण करणे महत्त्वाचे. आजकाल रेल्वे, विमान तसेच हॉटेलची ऑनलाईन बुकींगची सोय झाल्यामुळे आपणा सर्वांची खुपच सोय झाली आहे. रेल्वे बुकींग करिता http://www.indianrail.gov.in ही साईट अत्यंत उपयुक्त आहे. ह्या साईटवर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक, आरक्षण, ‘ वेटींग ‘ लिस्ट इत्यादी सर्व माहिती आहे. रेल्वेची अजून उपयुक्त साईट आहे http://www.trainenquiry.com विमानाने प्रवास असेल तर आता बहुतेक एअरलाईन्सच्या वेबसाईट्स आहेत. ह्या प्रत्येक साईट्सवर विमानांची माहिती, वेळापत्रक, तिकीटदर वगैरे माहिती आहे. जरुर बघा –
www.indian-airlines.nic.in ,
www.flykingfisher.com
www.jetairways.com,
www.airsahara.net ,
www.spicejet.com,
www.airindia.com,
http://www.airindiaexpress.in

भटकंती – जम्मू-काश्मिर

भटकंतीसाठी उपयुक्त अश्या काही ठिकाणांची माहिती आपण बघणार आहोत. प्रथम सुरुवात अर्थातच भारताचे ‘जन्नत’ काश्मिरने करु या – उंच हिमालय, श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पेहेलगाम, अमरनाथ यात्रा .. पाहाण्याची अनेक ठिकाणे आहेत. इंटनेवर ह्या साईट्स बघून आपल्याला आणखीन माहिती मिळेल-
http://www.jktourism.org/cities/kashmir/index1.htm,
http://www.jammukashmir.nic.in,
www.kashmir-information.com,
www.jammu-kashmir.com,
www.kashmirlive.com,
www.kashmirobserver.com,
http://www.panunkashmir.org

भटकंती – चंदीगड

चंदीगड हे ‘बागांचे’ शहर म्हणून ओळखले जाते. ‘आयटी’ इंडस्ट्रीमुळे गुरगाव पाठोपाठ तेजीत आलेले हे शहर अजूनही आपला ‘पंजाबी तडका’ राखून आहे. नेकचंद ह्यांनी उभारलेले ‘ रॉक गार्डन’ प्रत्येक राज्याने उभारावे असेच आहे. अधिक माहितीसाठी ह्या साईटस अत्यंत उपयुक्त आहेत –
http://www.chandigarhcity.com/,
http://chandigarhtourism.gov.in,
chandigarh.nic.in,
www.chandigarh.org/,
www.citcochandigarh.com,
http://chandigarhcity.info

भटकंती – हिमाचल प्रदेश

सौंदर्य आणि सादगीने नटलेला हिमाचल प्रदेश आपल्याला भुरळ घालतो. सिमला, कुलू- मनाली, उना, कांगरा, मंडी, सोलन, चंबा अशी अनेक ठिकाणे तेथील निसर्ग सौंदर्याने आणि माणसांच्या साधेपणामुळे पर्यटकांना यायला भाग पाडतात. हिमाचल प्रदेशची अधिक माहिती हवी असल्यास –
http://www.himachaltourism.nic.in/tourspot.htm,
www.ibiblio.org/himachal/ ,
http://www.himachaltourism.nic.in,
www.hptdc.nic.in/,
www.hpuniv.nic.in,
www.mapsofindia.com/maps/hp/index.html,
www.himachal.nic.in/hpvs

भटकंती – उत्तरांचल

भारताचे पंचवीसावे राज्य म्हणून दिमाखात मिरवणारे उत्तरांचल निसर्ग सौंदर्यने नटलेले आहे. देहराडून, नैनीताल सारखी अप्रतिम शहरे पर्यटकांनाच नाही तर विद्यार्थांनाही भुरळ घालतात. प्रसिध्द डून स्कूल विषयी www.dooninternational.com साईटवर माहिती आहे. एकूणच उत्तरांचल आणि देहराडून, नैनीताल शहरांची माहिती हवी असल्यास –
http://dehradun.nic.in/dehradun.htm,
www.destinationsindia.com/hill-resorts-in-india/dehradun-travel.html,
http://www.uttaranchal.org/uttaranchal.html,
http://www.nainitaltourism.com,
http://nainital.nic.in/home.htm
www.travelmasti.com/nainital.htm,
www.hill-stations-india.com/nainital