औद्योगिक दृष्टया भारतातील सर्वात प्रगत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील उद्योगविश्वाशी संबंधित असलेला मराठीवर्ल्डचा हा विभाग. यात उद्योगविश्वातील उलाढालींची, नवनवीन उद्योगधंद्यांविषयीची माहिती, उद्योगाच्या नव्या संधी, नोकरीच्या संधी इत्यादी माहिती उपलब्ध होईल.
या विभागात आपल्याला नवनवीन उद्योगां विषयी माहिती तसेच उद्योगाचे मार्गदर्शन करणारी विविध सदरे वाचायला मिळतील.
व्यवस्थापनाचा मूलमंत्र – यतीन सामंत