'M'

A B C D E F G H I J K L M
N O P Q R S T U V W X Y Z
Sr. No. Title Singer Lyrics Music
1मागू नको सख्या जे सुधा मल्होत्रा विंदा करंदीकर यशवंत देव
2माहेरचेच नाव राहूं दे पती-देवा सरोज वेलिंगकर मनमोहन नातु माहित नाही
3माझा भाऊराया सुमन बाणावलीकर संजीवनी मराठे माहित नाही
4माझा पानमळा पानमळा गजानन वाटवे वि. म. कुलकर्णी गजानन वाटवे
5माझें गाणें लता मंगेशकर बालकवी हृदयनाथ मंगेशकर
6माझें जीवन गाणें जितेंद्र अभिषेकी मंगेश पाडगांवकर पु ल. देशपांडे
7माझें मला कळेना शोभा गुर्टू वंदना विटणकर अनिल मोहिले
8माझे मला म्हणाया काही न राहिले रे निर्मला गोगटे शांता शेळके वि. द. अंभईकर
9माझे मन तुझे झाले सुचित्रा बर्वे सुधीर मोघे सुधीर मोघे
10माझी अगाध प्रीती सुधीर फडके वसंत निनावे श्रीनिवास खळे
11माझी बेगम आली पंडितराव नगरकर बा. भ. बोरकर माहित नाही
12माझी माय सरोसती उत्तरा केळकर बहिणाबाई चौधरी यशवंत देव
13माझिया माहेरा जा ज्योत्स्ना भोळे राजा बढे पु ल. देशपांडे
14माझिया रे उशीवरी आर एन पराडकर नामदेव वाटकर आर एन पराडकर
15माझ्या छकुलीचे डोळे वि. द. अंभईकर वि. भि. कोलते वि. द. अंभईकर
16माझ्या घरांत कधी गं मोहनतारा अजिंक्य संजीवनी मराठे माहित नाही
17माझ्या प्रीतीच्या पांखरा शोभा जोशी वसंत बापट यशवंत देव
18मालावल्या नभमंदिरांतल्या तारांच्या दीपिका गजानन वाटवे मधुकर जोशी दशरथ पुजारी
19मालवून टाक दीप लता मंगेशकर सुरेश भट हृदयनाथ मंगेशकर
20मालिनीच्या जळीं डुले स्नेहल भाटकर गंगाधर दांडेकर प्रभाकर पंडित
21मान वेळावुनी, धुंद बोलूं नको अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
22मानस-लहरीवरी उफाळे कालिंदी केसकर द. वि. गुप्ते माहित नाही
23मानसकन्या कण्वमुनींची लता मंगेशकर पी सावळाराम वसंत प्रभु
24मानसींचा चित्रकार तो हृदयनाथ मंगेशकर पी सावळाराम वसंत प्रभु
25मानवांनो, आंत या रे लीलाधर हेगडे विंदा करंदीकर लीलाधर हेगडे
26मानसींच्या माधवाचे चित्र मंजिरी कर्वे-आलेगावकर भालचंद्र खांडेकर गजानन वाटवे
27माती सांगे कुंभाराला गोविन्द पोवळे मधुकर जोशी गोविन्द पोवळे
28माउलीच्या भेटीसाठी आतुरला जीव अनुराधा पौडवाल शांताराम नांदगावकर अनिल अरुण
29मावळत्या दिनकरा ललिता परुळकर भा. रा. तांबे हृदयनाथ मंगेशकर
30मदनाची मंजिरी, साजिरी भालचंद्र पेंढारकर विद्याधर गोखले वसंत देसाई
31मधु मागशि माझ्या सख्या, परी लता मंगेशकर भा. रा. तांबे वसंत प्रभु
32मधुवंतीच्या सुरासुरांतुन सुमन कल्याणपुर मधुकर जोशी यशवंत देव
33मागे उभा मंगेश आशा भोसले शांता शेळके हृदयनाथ मंगेशकर
34महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी सुधीर फडके वि. दा. सावरकर सुधीर फडके
35मैना, मधुर मधुर वच बोल सरस्वती राणे स. अ. शुक्ला माहित नाही
36मैफल सुनी सुनी अनुराधा पौडवाल वंदना विटणकर सुधीर फडके
37मैत्रिणिंनो, सांगू नका नाव घ्यायला सरोज वेलिंगकर मनमोहन नातु गजानन वाटवे
38मज एकसारखे स्वप्न सख्याचे माणिक वर्मा म. पा भावे अशोक पत्की
39मज गमे ऐसा जनक तो माहित नाही गोविंद बल्लाळ देवल जी बी देवल
40मज सुखवीतो श्याम मुरारी रविंद्र साठे दत्ता डावजेकर दत्ता डावजेकर
41मजवरि माधव रुसला बाई आशा भोसले पी सावळाराम वसंत प्रभु
42माझी मायबोली आज आली माहेराला सोपान चौधरी सोपान चौधरी सोपान चौधरी
43माझिया नयनांच्या कोंदणी लता मंगेशकर पी सावळाराम वसंत प्रभु
44माझिया प्रियाला, प्रीत कळेना शोभा गुर्टू उमाकांत काणेकर श्रीकांत ठाकरे
45माझ्या गालाला पडते खळी मधुबाला जवेरी मधुकर रानडे श्रीनिवास खळे
46माझ्या हाती माणिकमोती सुलोचना चव्हाण अनिल भारती मधुकर फाटक
47माझ्या कानांत नको काही सांगू आशा भोसले दत्ता डावजेकर दत्ता डावजेकर
48माझ्या प्रीतिच्या फुला उषा मंगेशकर अनिल यशवंत देव
49मला हा प्रिय वाटे वनवास जानकी अय्यर सुर्यकान्त खांडेकर गजानन वाटवे
50मला हे दत्तगुरु दिसले आशा भोसले जगदिश खेबुडकर सुधीर फडके
51मला हो म्हणतात लवंगि मिरची सुलोचना चव्हाण जगदिश खेबुडकर वसंत पवार
52मला इश्काची इंगळी डसली उषा मंगेशकर जगदिश खेबुडकर राम कदम
53मला लागली कुणाची उचकी उषा मंगेशकर जगदिश खेबुडकर राम कदम
54मल्मली तारुण्य माझे आशा भोसले सुरेश भट सी रामचंद्र
55मम हृदयाची ललित रागिणी पंडितराव नगरकर बा. भ. बोरकर माहित नाही
56मन लोभले, मनमोहने जितेंद्र अभिषेकी सुधीर मोघे राम फाटक
57मन मनास उमगत नाही श्रीधर फडके सुधीर मोघे श्रीधर फडके
58मन पिसाट माझॆ कृष्णा कल्ले ना. घ. देशपांडे यशवंत देव
59मन सुद्ध तुझ परशुराम शांताराम आठवले केशवराव भोळे
60मन वढाय वढाय उत्तरा केळकर बहिणाबाई चौधरी यशवंत देव
61मना तुझे मनोगत आशा भोसले सुधीर मोघे आनंद मोडक
62मनाच्या धुंदींत, लहरींत ये ना जयवंत कुलकर्णी शांता शेळके देवदत्त साबळे
63मनांत नसतां काही गडे आशा भोसले पी सावळाराम विश्वनाथ मोरे
64मनांतल्या मनांत मी यशवंत देव सुरेश भट यशवंत देव
65मनासारखॆ झाले अपर्णा मयेकर जगदिश खेबुडकर दत्ता डावजेकर
66मंदिरांत आलो गजानन वाटवे योगेश्वर अभ्यंकर विठ्ठल शिंदे
67मनीं माझिया नटले गोकुळ माणिक वर्मा सुधांशु वसंत आजगांवकर
68मंगल देशा पवित्र देशा जयवंत कुलकर्णी गोविंदाग्रज वसंत देसाई
69मानिनी, सोड तुझा अभिमान प्रकाश घांगरेकर विद्याधर गोखले राम मराठे
70मनोरथा, चल त्या नगरीला मालती पांडे ग. दि. माडगुळकर सुधीर फडके
71मराठी असे आमुची मायबोली ज्योत्स्ना भोळे माधव ज्युलियन मास्टर कृष्णराव
72मरणांत खरोखर जग जगते माहित नाही भा. रा. तांबे माहित नाही
73मराठी पाउल पडते पुढे लता मंगेशकर शांता शेळके आनंदघन
74मर्म बंधातली ठेव ही मास्टर दिनानाथ एस बी शास्त्री माहित नाही
75मस्त ही हवा नभी सुमन कल्याणपुर रमेश अणावकर दशरथ पुजारी
76मस्त रात्र ही गजानन वाटवे श्रीनिवास खारकर गजानन वाटवे
77माझा गणेश नाही, मखरांत मावणारा सुरेश वाडकर वसंत बापट प्रभाकर पंडित
78माझे मलाच आता जगणे कबूल नाही उत्तरा केळकर - प्रभाकर पंडित
79माझ्या नख-याच्या शंभर त-हा उत्तरा केळकर शांता शेळके प्रभाकर पंडित
80माझ्या सोनुल्या राजसा आशा भोसले सुधीर मोघे आनंद मोडक
81मी फुल लाजरीचे शोभा जोशी - दत्तराज खोत
82मी अशी ही बांधलेली अनुराधा पौडवाल शांताराम नांदगावकर अशोक पत्की
83मी धरू धिरावा कसा प्रमिलाबाई ना. घ. देशपांडे माहित नाही
84मी डोलकर डोलकर लता मंगेशकर शांता शेळके हृदयनाथ मंगेशकर
85मी घनश्याम पाहिला सरस्वती राणे योगेश्वर अभ्यंकर दशरथ पुजारी
86मी रात टाकली लता मंगेशकर ना. धो. महानोर हृदयनाथ मंगेशकर
87मी काय तुला वाहू मालती पांडे वि. वा. शिरवाडकर गजानन वाटवे
88मी खरंच रुसले आर एन पराडकर सुधांशु आर एन पराडकर
89मी मनांत हसता प्रीत हसे आशा भोसले रमेश अणावकर वसंत प्रभु
90मी न माझी राहिले मंजिरी कर्वे-आलेगावकर संजीवनी मराठे गजानन वाटवे
91मी निरांजनांतिल वात गजानन वाटवे भालचंद्र खांडेकर गजानन वाटवे
92मी रविकिरणांतून आले रे उषा मंगेशकर प्रवीण दवणे अनिल मोहिले
93मी तुझा मामा, दे मला मुका मन्ना डे मधुसूदन कालेलकर राम कदम
94मी तुझी शकुंतला सुमन माटे राजा बढे गजानन वाटवे
95मी तुला न पाहिले आशा भोसले मधुसूदन कालेलकर राम कदम
96मी युग नव निर्मीन माहित नाही नाना पालकर माहित नाही
97मीलनास आपुल्या स्नेहल भाटकर गंगाधर दांडेकर प्रभाकर पंडित
98मीरा प्रभुनामी रंगते वि. द. अंभईकर मधुकर जोशी वि. द. अंभईकर
99मीरेचे कंकण कृष्णा कल्ले शांताराम नांदगावकर श्रीनिवास खळे
100मेघासम हा श्याम नलिनी मुळगावकर योगेश्वर अभ्यंकर गोविन्द पोवळे
101मेंदीच्या पानावर लता मंगेशकर सुरेश भट हृदयनाथ मंगेशकर
102म्हातारा इतुका न माहित नाही गोविंद बल्लाळ देवल जी बी देवल
103म्हणते जाईन सोडून सुधा मडगांवकर संजीवनी मराठे माहित नाही
104म्हणे यशोदा माझा कान्हा आशा भोसले पी सावळाराम वसंत प्रभु
105मी आज फुल झाले आशा भोसले जगदिश खेबुडकर सुधीर फडके
106मी आज उभी या अंधारी आशा भोसले जगदिश खेबुडकर प्रभाकर जोग
107मी आळविते केदार मधुबाला जवेरी शांता शेळके वसंत पवार
108मी भक्तीची पेठ उघडली वसंत आजगांवकर मधुकर जोशी वसंत आजगांवकर
109मी बोलले न काही सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे
110मी चंचल होउनी आले सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
111मी लता, तू कल्पतरू आशा भोसले मधुकर जोशी राम कदम
112मी मोहिनी लाडकी प्रमिला दातार जगदिश खेबुडकर वसंत देसाई
113मी सुखाने नाहले आशा भोसले जगदिश खेबुडकर प्रभाकर जोग
114मी सुखांत नाहते सुमन कल्याणपुर शांता शेळके वसंत पवार
115मी झाले फुलवाली ग प्रमोदिनी देसाई संजीवनी मराठे वसंत देसाई
116मूर्त रूप जेथे आशा भोसले पी सावळाराम वसंत प्रभु
117मोठं मोठं डोळं तुझं ललिता फडके ग. दि. माडगुळकर सुधीर फडके
118मृदुल करांनी छेडित तारा सुमन कल्याणपुर रमेश अणावकर दशरथ पुजारी
119मुखामध्ये आली ओवी राणी वर्मा - अशोक पत्की
120मुकुंदा मुरारी मधुसूदना उषा मंगेशकर अण्णा जोशी अण्णा जोशी
121मुकुंदा, रुसू नको इतुका लता मंगेशकर रमेश अणावकर वसंत प्रभु
122मुक्या कळीला फुटले हांसू कृष्णा कल्ले शांता शेळके प्रभाकर पंडित
123मुक्या मनाचे बोल गीता दत्त-रॉय वसंत बापट जी एन जोशी
124मुंबईची लावणी अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे
125मुरलीधर घनश्याम सुलोचन कुमुद भागवत शांताराम नांदगावकर दशरथ पुजारी