'J'

A B C D E F G H I J K L M
N O P Q R S T U V W X Y Z
Sr. No. Title Singer Lyrics Music
1जा, लाडके, सुखाने वसंतराव देशपांडे शांता शेळके अनिल अरुण
2जा, शोध जा किनारा सुधीर फडके जगदिश खेबुडकर सुधीर फडके
3जा घेउनि संदेश पांखरा सरस्वती राणे राजा बढे माहित नाही
4जा जा जा रे आशा भोसले शांता शेळके हेमंत भोसले
5जा मुलि शकुंतले, सासरीं माणिक वर्मा ग. दि. माडगुळकर पु ल. देशपांडे
6जा रे चंद्रा गजानन वाटवे मा. ग. पातकर गजानन वाटवे
7जा सांग लक्ष्मणा गीता दत्त-रॉय वसंत बापट जी एन जोशी
8जाईन विचारित रानफुला किशोरी अमोणकर शांता शेळके हृदयनाथ मंगेशकर
9जाग बन्सिधरा, जाग श्यामा चित्तार राजा बढे भानुकांत लुकतुके
10जाहल्या कांहीं चुका लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
11जाणतां अजाणतां आज प्रेम जाहलें अनुराधा पौडवाल उमाकांत काणेकर बाळ पर्टे
12जाशी कुठे नवनित-चोरा रे माणिक वर्मा अण्णा जोशी निलकंठ अभ्यंकर
13जायचें असेल जरी मालती पांडे संजीवनी मराठे गजानन वाटवे
14जग हे बंदीशाला सुधीर फडके ग. दि. माडगुळकर सुधीर फडके
15जग सगळे हे उलटे पाहे दशरथ पुजारी मधुकर जोशी दशरथ पुजारी
16जगा, तुझी सारी त-हा सदा उफराटी माहित नाही यशवंत माहित नाही
17जगाचे बंध कोणाला छोटा गंधर्व बालकवी माहित नाही
18जागे व्हा मुनिराज आशा भोसले जगदिश खेबुडकर प्रभाकर जोग
19जगी या खास वेडयांचा पसारा आशा भोसले वीर वामनराव जोशी वझे बुवा
20जगेन तुमच्यासाठी देवकी पंडित सुधीर मोघे आनंद मोडक
21जमले तितुके केले सी रामचंद्र वसंत निनावे सी रामचंद्र
22जांभुळपिकल्या झाडाखाली आशा भोसले ना. धो. महानोर हृदयनाथ मंगेशकर
23जन पळभर म्हणतील लता मंगेशकर भा. रा. तांबे वसंत प्रभु
24जनी बोलली भाग्य उजळलें सुमन माटे योगेश्वर अभ्यंकर बाळ माटे
25जनी नामयाची रंगली कीर्तनीं माणिक वर्मा अनिल भारती दशरथ पुजारी
26जपून चाल् पोरी जपून चाल अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
27जरा ज्ञानदेवा, मुक्ताईचे ऐका गोविन्द पोवळे शांताबाई जोशी गोविन्द पोवळे
28जरा हळू जपून लीला लिमये स. अ. शुक्ला जी एन जोशी
29जरी या पुसून गेल्या शोभा जोशी मंगेश पाडगांवकर यशवंत देव
30जवळी घ्या ना मला सुलोचना चव्हाण वंदना विटणकर विश्वनाथ मोरे
31जय महाराष्ट्र अमे रशेख अमर शेख अमर शेख
32जय शंकरा ! राम मराठे विद्याधर गोखले राम मराठे
33जय गंगे, भागीरथी प्रसाद सावकार विद्याधर गोखले वसंत देसाई
34जय जय महाराष्ट्र माझा शाहीर साबळे राजा बढे श्रीनिवास खळे
35जय जय विठठल रखुमाई निर्मला गोगटे मधुकर जोशी श्रीनिवास खळे
36जयतु हे स्वतंत्रते, विमुक्त-जीविते गायकवृंद राजा बढे कान्हू घोष
37जयो-स्तु ते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे मंगेशकर परिवार वि. दा. सावरकर मधुकर गोळवलकर
38जे मनांत तुझिया सुरेश वाडकर प्रवीण दवणे दिपक पाटेकर
39जीव आनंदला नंदलाला रे संजीवनी मराठे स. अ. शुक्ला माहित नाही
40जीव तुझा लोभला गजानन वाटवे माधव ज्युलियन गजानन वाटवे
41जीवाच्या जिवलगा मधुबाला जवेरी संजीवनी मराठे यशवंत देव
42जीवनांत ही घडी लता मंगेशकर यशवंत देव यशवंत देव
43जीवनाच्या सोहळ्याला जायचें आहे अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
44जेव्हा तुझ्या बटांना सुरेश वाडकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
45जेव्हा तुला मी पाहिले तलत महमूद वसंत निनावे बाळ बर्वे
46झाला महार पंढरीनाथ! सुधीर फडके ग. दि. माडगुळकर सुधीर फडके
47झाली ग, सांज आता कुसुम चाफळे मधुकर केटचे यशवंत देव
48झाली पहांट ज्योत्स्ना भोळे राजा बढे पु ल. देशपांडे
49झाली फुले कळ्यांची अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
50झाल्या तिन्हीसांजा माहित नाही यशवंत माहित नाही
51झर झर झर झर धार झरे शांता आपटे शांताराम आठवले मास्टर कृष्णराव
52झोक तोल, तोल, तोल गं सोपान चौधरी सोपान चौधरी सोपान चौधरी
53झुलतो बाई, रास-झुला लता मंगेशकर सुधीर मोघे हृदयनाथ मंगेशकर
54झुलवूं झोपाळा दीपा काळे सुहासिनी इर्लेकर यशवंत क्षीरसागर
55झुंजतां रणभूवरी तूं गजानन वाटवे सुरेश देशपांडे राम फाटक
56झुंजमुंजु झालं गजानन वाटवे बाबुराव गोखले गजानन वाटवे
57जिथे राबती हात तेथे हरी सुधीर फडके ग. दि. माडगुळकर सुधीर फडके
58जिथे सागरा धरणी मिळते सुमन कल्याणपुर पी सावळाराम वसंत प्रभु
59जिवलगा, राहीलें रे दूर घर माझें आशा भोसले शांता शेळके हृदयनाथ मंगेशकर
60जिवलगा येऊ कशी रे इंदुमती मनोहर ग. दि. माडगुळकर वि. द. अंभईकर
61जो आवडतो सर्वांना लता मंगेशकर पी सावळाराम वसंत प्रभु
62जो प्यारा त्याचे नाम म्हणा सुरेश वाडकर वसंत बापट प्रभाकर पंडित
63ज्योत दिव्याची मंद तेवते आशा भोसले योगेश्वर अभ्यंकर श्रीनिवास खळे