समाजामध्ये मनोरंजनात्मक किंवा वैचारिक अशा प्रकारचे कार्यक्रम करणारे अनेक कलावंत आजकाल पुढे आलेले आहेत. त्यातील काही व्यक्ती सततच त्यांच्या कामात अत्यंत व्यग्र असतात आणि ज्या कुणाला काही कार्यक्रम हवे असतात त्यांना अशा प्रथितयश व्यक्तींसाठी आपल्या कार्यक्रमाच्या तारखा, वेळ, स्थळ बदलावे लागतात. परंतू हौशी आणी चांगले कार्यक्रम करणाऱ्या व्यक्तींची इथे वानवा नाही. अशा लोकांची सूची आम्ही तयार केली आहे ती कार्यक्रम करणाऱ्यांची आणि ज्यांना कार्यक्रम हवे आहेत अशा दोघांच्या सोयीसाठी. त्या त्या कलाकारांशी संपर्क साधण्याचे काम ज्याचे त्याने करायचे आहे. मराठीवर्ल्ड.कॉमचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही.
नाव | पत्ता | दूरध्वनी | कलेचा प्रकार |
शाहीर दशरथ आहेर | मु पो घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर ४२२६२० | ७००२१ | स्वरचित सामाजिक गीते,पोवाडे, नकला, तसेच व्यसन्मुक्ती, साक्षरता प्रसार यांवर सामाजिक शाहिरी कार्यक्रम |
श्रीनिवास रामचंद्र पटवर्धन | १ बी, १ विश्रांतीनगर ग्रुहरचना ,सिंहगड रस्ता, विठ्ठल मंदिराजवळ, हिंगणे खुर्द, पुणे ४११०५१ | ४३५६७९४ | सामान्यांच्या साहसी कथा, कुत्र्यांच्या कथा यांचे कथाकथन व नौसेनेविषयी व्याख्याने |
सौ प्राची विजयकुमार बेहेरे | प्लॉट नं. ११, मानस, महालक्ष्मी सोसायटी, गल्ली क्रमांक २,संतोष हॉलसमोर,हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, आनंदनगर, पुणे ४११०५१ |
४३५९४०८ | स्त्री पुरोहित। शिवाय कुंकुमार्चन विधी, रुद्र, पूजा, वास्तुशांती, उदक्शांती असे विधी करतात शिवाय वेद शिकविण्याचे कार्यही करतात. |
एस.आर. कुलकर्णी | ५ विश्वकर्मा सोसायटी, ५४ रामबाग कॉलनी, पौड रोड, पुणे ४११०२९ | ५४६७७६४ | कैलास-मानस सरोवर यात्रा व क्रुष्णा मोहीम यांसंबंधी स्लाइड शो व व्याख्यान देतात. |
उज्ज्वला दीपक कुलकर्णी | २५ आनंदबाग, मकरंद बंगला, नवी पेठ, पुणे ४११ ०३० | ४३३१७९६ | कथाकथन, सूत्रसंचालन, विनोदी एकपात्री कार्यक्रम, |
उत्तमा वसंत पेठकर | द्वारा प्रा.सु. बोंडे, ‘तुषार’, पवारनगर, सांगवी (जुनी) , पुणे ४११०२७ |
बालांसाठी कथाकथन | |
गो.श्री. बनहट्टी | पद्मनाभ खिलारे मार्ग, एरंडवणे, पुणे ४११००४ | ५४३७२२३ | भाषणे देतात.विषय – देवांच्या चरित्रांची चिकित्सा, अंधश्रध्दा निर्मूलन,राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक लिपी, विनोदी कथाकथान |
विनायक श्रीधर अभ्यंकर | एच २६ मैत्रेय बाग, भारती नगर, पौड रोड, कोथरूड, पुणे ४११०२९ | ५२८३४५३ | पोवाडे गायन, भाषण – मराठी व इंग्रजीत। विषय – युध्दशास्त्र, वेशेषतः नौसेना, मराठा आरमार, शिवाजी महाराज, सावरकर, इतिहास, मराठी संत साहित्य इत्यादी. |
डॉ. स्वामी मीरा आश्रम, | डी २० पुण्यनगरी सोसायटी, बिबवेवाडी पेट्रोल पंपाजवळ, बिबवेवाडी, पुणे ४११०३७ | वक्त्या -इंग्रजी, हिंदी व मराठीतून भाषणे. भाषणाचे विषय – धार्मिक, अध्यात्मिक तसेच भागवत सप्ताह इत्यादी। नाच-नाटय-भजनादी कार्यक्रमही बसविते | |
सौ. विजया मा. साठे, | ३६ गिरीजा सोसायटी, विजयालक्ष्मी अपार्टमेंट, एम.आय.टी. कॉलेज रोड, पुणे ४११०३८ | ५४४२२८२ | ‘स्त्रीविविधा’ ह एकपात्री प्रयोग. स्त्री स्वभावाच्या वेगवेगळया छटा दाखवितात. |
प्रकाश मदन गुजर | मारवाड पेठ, धोकटेवाडा, बारामती, जिल्हा पुणे | २५२१३ | कथाकथन व नाच |
मधुवंती सप्रे | ४ सिंडिकेट अपाट्र्मेंट, हनुमान क्रॉस रोड नंबर २, विलेपार्ले पूर्व, मुंबई ४०००५७ | ८२३४७४२ | कवितांचा कार्यक्रम – १. रंग कवितेचे – प्रेम,निसर्ग,स्त्रीविषयक कविता. २. हसरी कविता. स्त्रीयांच्या विनोदी स्वभावाचे नमुने यात येतात. |
प्राचार्य सुधाकर वसंत देशपांडे | ‘सुशोभा’, ११३८ कसबा पेठ, देशपांडे वाडा, बार्शी ४१३ ४११ , जिल्हा सोलापूर (महाराष्ट्र) | ०२१८४-२४५५५ | व्याख्याने – विषय – वैदिक वाङ्मय, संस्क्रुत ललित साहित्य-काव्य व नाटके, भारतीय संस्क्रुती, संतचरित्रे |
दत्ता सोन्ना | मॉ.डी. १५/६, मेन कॉलनी, वालचंदनगर, जिल्हा पुणे ४१३११४ | ०२११८-५२८३८ | कथाकथन – विषय -समर्थ रामदास, शिवाजी महाराज। बालसंस्कार शिबिरेही घेतात. |
वामन उध्दव आठल्ये | फ्लॅट क्र. २०१, भवन क्र. ई, ईशान गार्डन, सहजानंद सभाग्रुहाजवळ, कोथरूड, पुणे ४११०२९ | ५३८६४७४ | कथाकथन, काव्यगायन, सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक विषयांवर भाषणे, प्रवचने.- अभ्यास तंत्र व मंत्र, योग, सुखाचा शोध, भगवान श्री क्रुष्ण , गीतेचे वैशिष्टय इत्यादी. |
सौ वसुधा मेहेंदळे | १६८/३ शैलेंद्र , पर्वती, पुणे ४११००९ | ४४४७७२६ | कथाकथन – गांधारी व द्रौपदी, ज्ञानेश्वर,संत रामदास, शिवाजीराजे,झाशीची राणी, विवेकानंद,भारताचे स्वातंत्र्ययोध्दे,सावरकर इत्यादी |
डॉ.सौ उल्का बोकील | २५ रुचा अपार्टमेंट्स, १३८/१ ब, बाणेर रोड, आय.टी.आय. समोर, औंध, पुणे ४११००७ | ५८८२७४० | संगीत, नाच, नाटय यात विशेष रस. |
सौ. विभा वि. मुळे | गणेश प्लाझा, सर्व्हे नंबर ३१, ३रा मजला, फ्लॅट नं ५, धनकवडी, पुणे ४११ ०४३ | ४३७८८०८ | प्रवचन व एकपात्री प्रयोग – मराठी संत वाङमयातील स्त्री संतांच्या चरित्रावरील एकपात्री प्रयोग |
सुरेश तुळशीदास पोरे | १४ स्वरूप कॉलनी, सोनामाता मंदिराजवळ, आनंदनगर, (हिंगणे खुर्द), पुणे ४११०५१ | ४३५१४८५ | विनोदी कथांचे कथाकथन |
कु. स्वानंदा अनिल काडगावकर | बी १, ‘तारिका’ हाउसिंग सोसायटी, शिवतीर्थनगर, मॉडर्न कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे ४११०३८ | ५४४५३७६ | हिंदी व मराठी गाणी सादर करते. अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. |