बाल मुक्तांगण

नमस्कार बालमंडळी,
मराठीवर्ल्ड.कॉम वर आम्ही तुमच्यासाठी खास बालमुक्तांगण चालू केले आहे. बालमुक्तांगण हे तुम्हा बालगोपालांचे, सवंगडयाचे, व्यासपीठ. येथे तुम्ही तुमचे विचार, अनुभव, चित्र, शब्दकोडी, सिनेमा, नाटय ह्यावरची तुमची मते आम्हाला पाठवू शकता. आम्ही त्यांना योग्य प्रसिध्द देऊ. जगभरातल्या तुमच्या मराठी सवंगडयांशी ओळख करून घ्याची ही उत्तम संधी आहे. चला तर मग, अभ्यासाच्या बरोबरच बालमुक्तांगणासाठी साहित्य पाठवायच्या तयारीला लागा.

मराठी बालमुक्तांगणासाठी पाठवलेले साहित्य…..

बालमुक्तांगण लेख

बालकवयित्री राधिका लाड
उन्हाळयाची सुटी अशी घालवू या… नुपूरमाधुरी तिजारे
एक ना धड भाराभर चिंध्या रौनक पत्की
‘बटाटयाची चाळ’ अर्निका प्रकाश परांजपे
बास झालं आता उतरवा मुखवटा अर्निका प्रकाश परांजपे
चित्रांच्या दुनियेत नवनिर्मिती करणारी ‘सृष्टी’ अर्चना जोगळे
ऑस्करच्या पडद्यावर ‘लगान’ प्रेरणा भास्कर महाजन
माझा अविस्मरणीय अनुभव प्रेरणा भास्कर महाजन

बालमुक्तांगण कविता

खेळ नम्रता पवार सूर्यफूल मकरंद मनगोळी
शतकात नम्रता पवार हत्ती आणि मुंगी मकरंद मनगोळी
दिवाळी नुपूरमाधुरी तिजारे कोंबडी नीता सोहनी
गुढीपाडवा नुपूरमाधुरी तिजारे पिकनिक नीता सोहनी
बालजगत नुपूरमाधुरी तिजारे कॉम्प्युटर नीता सोहनी
सुटीची मजा नुपूरमाधुरी तिजारे होळी परमानंद राऊत
आजीचा उपवास नुपूरमाधुरी तिजारे कान्हा मारू नको पिचकारी श्रीधर वसंतराव घुले
सुर्य आणि चंद्र नुपूरमाधुरी तिजारे लबाड कोल्होबा दिपक शिंगण

टीप
1) तुमचे साहित्य ई-मेल ने पाठवायचे असल्यास. mweditor@marathiworld.com
येथे पाठवावे.
2) वेबसाईटवर प्रसिध्द करण्याचा अंतिम निर्णय मराठीवर्ल्ड.कॉम संपादकांचा राहिल.