महाराष्ट्रातील व्यक्तीमत्वे

प्रसिध्द व्यक्तींची संपूर्ण नावे

मित्रांनो, आपल्याला अनेक प्रसिध्द व्यक्तींची संपूर्ण नावे माहीत नसतात. अशा काही व्यक्तींची संपूर्ण नावे तुमच्या माहितीसाठी.

sant-tukaramसंत तुकाराम – तुकाराम बोल्होबा अंबिले

sant-namdevसंत नामदेव – नामदेव दामाजी रेळेकर

sant-dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर – ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी

Gadge Maharajगाडगे महाराज – डेबुजी झिगंराजी जानोरकर

Samarth Ramdasसमर्थ रामदास – नारायण सूर्याजी ठोसर

Shahu Maharaj राजर्षी शाहू महाराज – यशवंतराव जयसिंगराव घाटगे

Swami Vivekanandaस्वामी विवेकानंद – नरेंद्र विश्वनाथ दत्त

Dadasaheb Phalkeदादासाहेब फाळके – धुंडिराज गोविंद फाळके

V. Shantaramव्ही. शांताराम – शांताराम राजाराम वणकुद्रे