सेवासुविधा

जगभर विखुरलेल्या मराठी संस्थांचे पत्ते, मराठी पुस्तके, मराठी भाषेसंबंधीच्या काही सेवा उदाहरणार्थ भाषांतरसेवा, भाषांतराचे शिक्षण देणारा अभ्यासक्रम, मराठी भाषेच्या विविध परिक्षांची माहिती इत्यादींसाठी उघडलेले हे खास दालन.

महाराष्ट्रातील प्रमुख मराठी संस्था

मराठी साहित्य महामंडळ
-द्वारा- मुंबई मराठी साहित्य संघ,
डॉ. भालेराव मार्ग,
गिरगाव
मुंबई ४००००४
फोन – (०२२) २३५६३०३
विदर्भ साहित्य संघ राणी झाशी चौक,
सीताबर्डी,
नागपूर
४४००१२
फोन – (०७१२) ५२३९२९
महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक रोड,
सदाशिव पेठ, पुणे ४११०३०
फोन – (०२०) ४४७५९६३
जागतिक मराठी परिषद २१४,
राजा राणी पर्यटन भवन,
ले. ज. रोड,
माहीम,
मुंबई ४०००१६
फोन – (०२२) ४४६२२८०
मुंबई मराठी साहित्य संघ
डॉ. भालेराव मार्ग,
गिरगाव,
मुंबई ४००००४
फोन – (०२२) २३८७६१५८
जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स

राजा राणी पर्यटन भवन,
२१४,
ले. ज. रोड,
माहीम,
मुंबई ४०००१६
(०२२) ४४६२२८०
मराठवाडा साहित्य परिषद सन्मित्र कॉलनी,
औरंगाबाद

महाराष्ट्राबाहेरील प्रमुख मराठी साहित्य संस्था

आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद
इसामिया बाजार,
हैदराबाद,
आंध्रप्रदेश
मराठी साहित्य मंडळ,
स्टेशन रोड,
गुलबर्गा
महाराष्ट्र साहित्य सभा
६९८, म. गांधी मार्ग,
इंदोर,
मध्यप्रदेश
– ४५२००७
मराठी वाङ्मय परिषद
ललित बिल्डिग,
रावपुरा,
बडोदा,
गुजरात – ३९०००१
मराठी साहित्य परिषद संघ
शास्त्रीनगर,
भोपाळ,
मध्य प्रदेश –
४६२००३
महाराष्ट्र मंडळ –
५४, बकुल बगान रोड,
भोवानीपूर,
कलकत्ता – ७०००२५
मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ
बरसिया मार्ग,
बरकतपुरा,
भोपाळ,
मध्य प्रदेश
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद
गोमंतक साहित्य सेवक मंडळ
ब्रागांझा इन्स्टिटयूट,
पणजी, गोवा – ४०३००१