
सिंहस्थ महापर्वणी
हे गंगे!
अब त्वद्दर्शनान्मुक्ति: न जाने स्नानजं फल
गंगेमुळे विश्व तीर्थरुप बनते।
सिंहस्थ म्हणजे सूर्य, चंद्र व गुंचा त्रिवेणी संगम!
वृध्दगोदेला भेटण्यासाठी विश्वनाथासह गंगा कुशावर्तात येते,
गंगालहरी व गोदालहरीचे ऐक्य कुशावर्तात होत.
सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी
हे सिंहस्थ महापर्वतीन खंडामध्ये (२०२६, २०२७, २०२८) विभाजीत आहे –
१) सिंहस्थ गुरु प्रथम खंड: दि. ३१/१०/२६ ते २५/०१/२०२७ (कर्क राशीतून सिंह राशीमध्ये प्रवेश)
अश्विन कृ. ६ ते पौष कृ. ३ पर्यंत
२) सिंहस्थ गुरु द्वितीय खंड दि. २६/०७/२७ से २६/११/२०२७ (कन्या राशीतुन सिंह राशीमध्ये प्रवेश)
ज्येष्ठ कृ. ७ ते कार्तिक कृ. १३ पर्यंत
३) सिंहस्थ गुरु तृतीय खंड: दि. २८/०२/२८ से २४/०७/२०२८ (कन्या राशीत प्रवेश) (सिंहस्थ कुंभमेळा समाप्ती)
फफाल्गुन शु. ३ ते श्रावण शु. ३ पर्यंत
त्र्यंबकेश्वर येथील फफक्त साधु महात्म्यांचे राजेशाही सिंहस्थ स्नानपर्वाचे मुहूर्त
१) प्रथम शाही स्नान पर्व दि.२/८/२०२७ सोमवार आषाढ अमावस्या
२) द्वितीय (मुख्य) शाही स्नान पर्व दि. ३१/८/२०२७ मंगळवार श्रावण अमावस्या
३) तृतीय शाही स्नान पर्व दि. १२/०९/२०२७ रविवार भाद्रपद शु।। द्वादशी