कलिंगड

कलिंगड किंवा वॉटर मेलन दक्षिण अफ्रिकेतून सा-या जगभरात खाल्ले जाऊ लागले. आज जगातील कलिंगडाचे सर्वाधिक उत्पादन चीन मध्ये केले जाते. जपान मध्ये चौकोनी कलिंगडाचे उत्पादन केले जाते. कलिंगडचा लाल भाग मुख्यता खाण्याबरोबर त्याचे ज्यूस, आईसक्रीमही खाल्ले जाते. कलिंगडाच्या पांढरया भागाची भाजी व लोणचे केले जाते. कलिंगडात भरपूर व्हिटॅमीन ए आणि सी आणि खनिजे आहेत. कलिंगडाच्या बियाही उपयुक्त असून खाल्ल्या जातात. अधिक माहिती आणि पाककृतींसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Watermelon, http://www.watermelon.org/,
www.urbanext.uiuc.edu/veggies/watermelon1.html, www.sundiacorp.com,
www.hort.purdue.edu/ext/senior/vegetabl/watermelon1.htm,
www.allinterview.com/showanswers/22779.html,
mominisrael.blogspot.com/2007/08/summer-watermelon-fruit-soup.html,
wiki.answers.com/Q/What_nutrients_are_found_in_watermelon,
www.bellybytes.com/food/watermelon.html, beauty.about.com/od/beautyfoodswatermelon

खरबूज

खरबूज किंवा मस्कमेलन हे ४००० वर्षांपूर्वी पर्शिया आणि अफ्रिकेत पहिंल्यादा उगवले गेले. जगभरात खरबूजाचे अनंत प्रकार आणि जाती आहेत. खरबूजत व्हिटॅमीन ए, सी आणि विविध खनिजे आहेत. जपान मध्ये खरबूज भेट देणे अत्यंत महागडी भेटवस्तू समजली जाते. सर्वाधिक नोंद झालेली खरबूजाची किंमत आहे ६३०० येन. खरबूजाचे औषधी गुण सिध्द झाल्यामुळे खरबूज खाण्याकडे लोकांचा कल आहे. खरबूजाचा पिवळा भाग खाण्याबरोबरच, त्याचे ज्यूस, आईसक्रीमही, खीर आवडीने खाल्ले जाते. अधिक माहिती आणि पाककृतींसाठी –
en.wikipedia.org/wiki/Muskmelon,
www.merriam-webster.com/dictionary/muskmelon, www.medindia.net/alternativemedicine/ayurvedaanddiet/juices/musk-melon-J…,
www.britannica.com/eb/article-9054452/muskmelon,
www.aaa-recipes.com/cantaloupe/cant.html,
www.recipezaar.com/library/getentry.zsp?id=116,
www.perfectentertaining.com/article1110.html, www.familyoven.com/recipes/search?terms=Muskmelon&tags=drink

डाळिंब

डाळिंबाच्या फळाचे अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण आणि हिमालय उगम स्थान आहे. डाळिंबाच्या उगमाचा तसा चीनशी संबंध नसला तरी त्या ‘चायनीज ऍपल’ ह्या टोपण नावाने ओळखले जाते. तर डच आणि जर्मन मध्ये ‘चायनीज ऍपल’ म्हणजे संत्र ! डाळिंबाचे दाणे खाण्याबरोबरच त्याचा पर्शियन सूप, ज्यूस आणि कॉकटेलसाठी वापर केला जातो. काही भारतीय पदार्थ सजावटीसाठी आणि चवीसाठीही उपयोग केला जातो. ‘अनारदाना’ म्हणून डाळिंबाच्या दाण्याचा उपयोग मसाल्यासाठी केला जातो. हिमालयातले डाळिंब त्यासाठी उत्कृष्ट समजले जातात. अधिक माहिती आणि पाककृतींसाठी –
en.wikipedia.org/wiki/Pomegranate, www.phytochemicals.info/plants/pomegranate.php,
pomegranates.org, homecooking.about.com/library/archive/blfruit55.htm,
www.pomwonderful.com/recipes.php,www.pomegranatehealth.com, gourmetfood.about.com/od/pomegranaterecipes/Pomegranate_Recipes.htm, pomegranates.org/recipes.html, allrecipes.com/Recipes/Everyday-Cooking/Fall/Pomegranate/Main.aspx, www.pomegranateworld.com,
www.elise.com/recipes/archives/000860pomegranate_jelly.php,
www.juicing-for-health.com/pomegranate.html,
www.great-workout.com/nutrition/fruit/pomegranate-nutrition-facts.cfm

सीताफळ

सीताफळ हे अगदी आपल्या परसातल्या बागेतही उगवणारे झाड मूळ वेस्ट इंडीजचे आहे. सीताफळ खाल्ल्याने सर्दी होते हा गैर समज आहे. उलट सीताफळात भरपूर व्हीटॅमीन सी, फायबर, कार्बोदके आणि खनिजे आहेत. सीताफळाचा गर घट्ट असल्यामुळे जॅम, जेली, मिक्लशेकसाठी त्याचा वापर करतात. सीताफळाच्या झाडांना सहसा कीड लागत नाही तसेच सीताफळाचा औषधी उपयोगही करण्यात येतो. अधिक माहिती आणि पाककृतींसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Custard-apple, en.wikipedia.org/wiki/Custard_apple,
www.hort.purdue.edu/newcrop/morton/custard_apple.html,
www.custardapple.com.au, www.aphorticulture.com/Cus.htm,
www.motherherbs.com/annona-squamosa.html,
www.bawarchi.com/cookbook/sitaphal.html, www.tarladalal.com/recipe.asp?id=3984,
www.awesomecuisine.com/recipes/500/1/Sitaphal-Custard-Apple-Shake/Page1.html, www.custardapple.com.au/recipes.php, www.tradewindsfruit.com/custard_apple.htm

ऊस

आज जगात दोनशे देशांत १,३२४ कोटी टन ऊसाचे उत्पादन केले जाते. ऊसापासून साखर, गुळाबरोबरच, बायोगॅस, मोठ्या कारखान्यांसाठी इंधन, सोडा, रम तयार करण्यात येते. बंगाल मध्ये येणा-या ऊसापासून मॅटस, बास्केट्स तयार केल्या जातात. तर ब्राझिल मधल्या ऊसाचा वापर इथेनॉल तयार करण्यासाठी होतो. असे म्हणतात सर्वात जुना आणि मोठा साखरकारखाना ब्राझिल येथे आहे. ऊसाचा वापर मुख्यता रस, काकवी, गोड दशम्या करण्यासाठी होतो. अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Sugarcane, www.sugarcane-breeding.tn.nic.in, www.iisr.nic.in,
www.genomeindia.org/sugarcane/sugarabout.html, www.kissankerala.net/kissan/kissancontents/sugarcane.htm, www.jains.com/PDF/Irrigation/sugarcane%20english%20literature.pdf, www.hindu.com/2008/02/12/stories/2008021254680500.htm, www.boloji.com/stories/110.htm

अंजीर

कॉमन फीग म्हणजेच अंजीर हे खरतर त्या झाडाचे फळ नसून फूल आणि बियांचा एक्रत्र गोळा आहे. ह्या गोळ्याच्या आत बिया असतात. त्यामुळे त्याला चायना फुलाविना झाड म्हटले जाते. बंगालीत त्याला ”दुमूर” म्हणतात आणि त्यावरुन “tumi jeno dumurer phool hoe gele” ही म्हण प्रचलीत झाली ज्याचा अर्थ असा की “दुमूर फूला प्रमाणेच तुमचे दर्शन दुर्लभ झाले आहे”. अंजीरात भरपूर कार्बोदके, खनिजे, फायबर आणि कमी फॅट असतात. सुक्यामेव्यात वाळलेला अंजीर खाल्ला जातो. अधिक माहिती आणि पाककृतींसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Figs, en.wikipedia.org/wiki/Common_Fig,
www.dailybangalore.com/health_tipsforgoodhealth.htm,
www.tarladalal.com/recipe.asp?id=2024, www.harmonyindia.org/hportal/VirtualPageView.jsp?page_id=1160, www.goodhealthnyou.com/library/reading/nature/chap53.asp, biology.about.com/od/biologydictionary/g/fig.htm,
www.indiwo.com/india/features/dietfitness-pregnancy/popping-pills-for-morning-sickness/8462/1, www.crfg.org

– सौ. भाग्यश्री केंगे