वांगी

पुराणातल्या वांग्या पासून ते रोजच्या स्वयंपाकतल्या भरल्या वांग्यापर्यंत वांग्याचे आपल्या जीवनात अढळ स्थान आहे. भारताबरोबरच वांगी जपान, स्पेन, इटली, ग्रीक मध्येही आवडीने खाल्ली जातात. जसं आपल्याकडे भरीत करतात तसं मध्य अशियाई देशात ‘बाबा घानूश’ नावाचा पदार्थ करतात. काही ठिकाणी मटन आणि भात भरुन भरली वांगी करतात तर काही ठिकाणी चीज, क्रीम लावून मेजवानीसाठी वापरली जातात. इंग्रजीत ‘ऐगप्लॅंट’ असणारया ह्या भाजीविषयी आणि विविध पाककृतींसाठी –
en.wikipedia.org/wiki/Eggplant, www.aphorticulture.com/Brinjal.htm, www.nandyala.org/mahanandi/archives/2006/01/26/brinjal-ginger-curry/, www.oddanchatrammarket.com/brinjal.htm,
www.britannica.com/eb/topic-79688/Brinjal-bowl, www.spiderkerala.com/kerala/recipes/ViewRecipe.aspx?RecipeId=107, www.cuzza.com/recipes/brinjalbhaji

बटाटा

बटाटा हे गहू, तांदूळ आणि मक्यानंतरचे सर्वात जास्त घेतले जाणारे पीक आहे. जगभरात बटाटयाचे एकूण ५००० विविध जाती आहेत. बटाटा भारतात युरोप नंतर बरयाच वर्षांनी पोर्तुगीजांनी आणला. अजूनही हिमालय आणि नेपाळच्या काही भागात जुन्या जातीचे बटाटे उगवले जातात तर उत्तर अमेरिकेत सर्वात बटाटयची आधुनिक जात उत्पादीत केली जाते. भाजी पासून पराठयापर्यंत वापरात येणारा बटाटा कार्बोदकांचा मोठा स्त्रोत आहे तसेच त्या मध्ये अनेक उपयुक्त खनिजे आणि व्हीटॅमीन्स आहेत. बटाटयाच्या मनोरंजक माहितीसाठी आणि पाककृतींसाठी –

http://en.wikipedia.org/wiki/Potato, www.healthypotato.com, southernfood.about.com/cs/potatorecipes/a/potatoes_2.htm, www.newkerala.com/recipes/Indian-Recipes/Raita-Recipes/Potato-Raita-Reci…, www.potatoes.com/RecipesAndCooking.cfm,
www.cookingnook.com/potato-recipes.html,
www.healthypotato.com/nutrition/faq.asp,
www.annecollins.com/diet_nutrition/potatoes.htm ,
www.potatoexpo.com/nutrition.htm

कांदा

भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग असणारा कांदा जगभराताही आवडीने खाल्ला जातो. इजिप्त मध्ये असा समज आहे की कापलेल्या कांद्यावरच्या गोलाकार रेषा अनंत जीवनाचे प्रतिक आहेत. त्यांच्याकडे गेलेल्या माणसांबरोबर कापलेला कांदा ठेवायची पध्दत आहे. असा समज आहे की कांद्याच्या उग्र वासामुळे मेलेला माणूसही जीवंत होतो. कांद्यामध्ये महत्त्वाचे घटक आहे ज्यामुळे रक्तदाब आणि ह्रुदयरोग अटोक्यात राहण्यास मदत होते. कांद्याच्या अधिक माहितीसाठी आणि पाककृतींसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Onion, en.wikipedia.org/wiki/The_Onion , www.tarladalal.com/recipe.asp?id=44,
www.tarladalal.com/recipe.asp?id=4237,
health.learninginfo.org/onion-nutrition.htm,
www.onions-usa.org/about/nutrition.asp,
www.freerecipes.in/indian_recipes/onion_bhaji.html,
wordpress.com/tag/onion-bhaji-recipe/,
www.great-workout.com/nutrition/vegetables/onion-nutrition-facts.cfm, www.calorieking.com/calories-in-onion.html

ढोबळी मिर्ची

कॅप्सिकम किंवा ढोबळी मिर्ची ही अमेरिकेत प्रथम उगवली गेली आणि नंतर मग सारया जगभरात पसरली. भाजी, नूडल्स, सॅलड म्हणून खाल्ल्या जाणारया मिरचीचे लोणचेही अमेरिकेत आवडीने खाल्ले जाते. ढोबळी मिर्चीच्या अनेक जाती आहेत तसेच हिरवा, लाल, पिवळ्या रंगातही आता भारतात उपलब्ध आहेत. ढोबळी मिर्चीच्या अधिक माहिती आणि पाककृतींसाठी –

http://en.wikipedia.org/wiki/Capsicum,
www.tarladalal.com/glossarydisc.asp?id=148&typ=ingr, www.indobase.com/recipes/category/capsicum-50.php, www.indianfoodforever.com/vegetables/stuffed-capsicum.html,
www.aayisrecipes.com/?page_id=194,
astronutrition.com/glossary/capsicum-96

मिरची

पदार्थांना ठसकेबाज तिखटपणा देणारी मिरची भाजी म्हणून उगवली जात असली तरी तिचा वापर ओल्या किंवा सुक्क्या मसाल्यात करण्यात येतो. मिरचीचा वापर अमेरिकेत ६००० वर्षापूर्वी पासून करण्यात येत आहे. इतरत्र मिरचीचा प्रसार कोलंबस नंतर झाला. पोर्तूगीजांनी मिरची भारतात आणली आणि आज भारत मिरची उत्पादनात अग्रेसर आहे. थायलंड मध्ये रंगीत मिरच्यांचा वापर गळ्यात, कानात, हातात दागिन्यांसारखा करतात. मिरच्यांमध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि इतर खनिजे वापरतात. अधिक माहितीसाठी आणि झणझणीत पाककृतींसाठी –

http://en.wikipedia.org/wiki/Chili_pepper, www.chilly.in/origin_of_chilli.htm, www.chilly.in/chilli_benefits.htm, en.wikipedia.org/wiki/Chili_pepper, en.wikipedia.org/wiki/Chili_pepper, www.spiderkerala.com/kerala/recipes/ViewRecipe.aspx?RecipeId=53, www.tarladalal.com/Recipe.asp?id=400,
www.bawarchi.com/cookbook/paste4.html ,
www.whereincity.com/recipes/indian-pickles/green-chilli-pickle-2145.htm, www.awesomecuisine.com/recipes/638/1/Chilli-Paneer/Page1.html, www.indiaparenting.com/cookingclub/mainrecipe.cgi?recipe_id=1001&cuisine_id=2

आलं

थंडी मुबलक प्रमाणात मिळणार आलं भारतात मसाल्यासारख उपयोगात आणल जात. त्याउलट अमेरिकेत गोड पदार्थ जसे जिंजरब्रेड, केक, बिस्कीटात आलं वापरले जाते. अरब देशात कॉफीत आल्याचा वापर होतो. सर्दी किंवा मळमळण्यावर आल्याचा उपयोग भारतात केला जातो. आल्यात ‘झींक’ आणि ‘मॅगनेशियम’चे प्रमाणे जास्त असून इतर महत्त्वाचे घटकही आहेत. आल्याचे सर्वाधिक उत्पादन चीन मध्ये होते. अधिक माहिती आणि आल्याच्या वेगळ्या पाककृतींसाठी –

http://en.wikipedia.org/wiki/Ginger, www.theepicentre.com/Spices/ginger.html, www.botanical.com/botanical/mgmh/g/ginger13.html,
japanesefood.about.com/od/sushiforbeginner/r/gari.htm, homecooking.about.com/od/foodhistory/a/gingerhistory.htm ,
www.gingerpeople.com/recipe.html, www.learningherbs.com/flu_home_remedy_tea.html,
www.newkerala.com/recipes/Indian-Recipes/Soup-Recipes/Ginger-Soup-Recipe.html, www.bulknutrition.com/i20_Ginger.html

– सौ. भाग्यश्री केंगे