मुलांची नावे मुख्यपान

मुलांची नावे


मुलांची नावे - अर्थ

अं अः
त्र
क्ष ज्ञ

फाल्गुन  - महिना
बलराम - कृष्णाचा भाऊ बलदेव - देवांसारखे बळ असलेला
बालादित्य - शिशु सूर्य बालाजी - विष्णु
बिपिन - वनराजी बोधिसत्त्व - गौतम बुध्द
बद्रीकेदार  - तीर्थक्षेत्र
भगीरथ - गंगा पृथ्वीवर आणणारा भारत - जगाचा राजा, भारत देश
भानुप्रसाद - सूर्याचा प्रसाद भानू - सूर्य
भारद्वाज - शुकुनाचा पक्षी भुवन - तीन जगांचा वाडा
भूपेंन्द्र - राजांचा राजा भूदेव - पृथ्वीचा अधिपती
मंगेश - शंकर मदन - कामदेव
माधव - मधाप्रमाणे गोड, कृष्ण महेश - शंकर
मकरंद - भुंगा मानवेंद्र - मानवांचा राजा
माणिक - रत्न मानस  इच्छा, मनातले
मनीष - मनाचा राजा मेघनाद - गर्जना
मेहुल - पाऊस मिहीर - सूर्य
मेघदत्त - मेघांनी दिलेला मैत्रेय - मित्र
यश -  विजय   यशोधन - यश हेच धन
यशपाल - किर्तीचा रक्षक योगेश - योग्यांचे दैवत
योगेंद्र - योग्यांचा राजा युध्दजीत - युध्द जिंकणारा
युधिष्ठिर - युध्दामधे स्थिर राहणारा यशवंत -  यश प्राप्त करणारा
राज - राजा राजन - राजा
राजीव - निळे कमळ रमण - प्रिय, आवडणारा
रंजन - मन रमवणारा राकेश - रात्रीचे दैवत, सूर्य
रवी - सूर्य रवींद्र - सूर्य
राहुल रोहित - लाल
रोचन - लाल कमळ, तेजस्वी रूपेश - सौंदर्य देवता
रूजुल - साधा, प्रामाणिक ऋतवान - देवांचा, देव
ललित -  सुंदर  ललित - सुंदर चंद्र
लोकेश - जगाचा राजा लक्ष्मण - रामाचा भाऊ
वरूण - पाऊस वाणीनाथ - सरस्वतीचा पती
वाचस्पती - वाचेचा स्वामी वैभव - समृध्दी
वज्रमणी -   हीरा वासव - इंद्र
वसु - संपत्ती वसुमन - अग्नीतून जन्मलेला
वासुदेव - कृष्णाचे पिता वेदअंतिम - ज्ञान
वेदांग - अंतिम ज्ञानाचा भाग विदुर - ज्ञानी व्यक्ती
विनोद - आनंदी, प्रसन्न विजय - यश, जय
विकास - प्रगती, विस्तार विक्रम - थोर कार्य, शूरपणाचे कार्य
विभव - विशाल - भव्य
विष्णु - भगवान् विराट - अमर्याद
विरोचन - चंद्र, अग्नी विश्वामित्र - जगाचा मित्र
व्योमेश -  आकाशाचा अधिपती
शंतनु -  महाभारतातील राजा शार्दूल -  सिंह
शौनक -  ऋषी शालीन -  सोज्वळ
शर्विल
साईश -  शंकर संदेश -  निरोप
सन्मित्र -  खरा मित्र सौमित्र -  लक्ष्मण
सागर - समुद्र समरजीत -  युध्द जिंकणारा
सावन -  श्रावण महिना सरल -  साधा
संतोष -  आनंद स्वप्नील
संदीप -  तेवलेला दिवा सारंग -  ठिपक्यांचे हरीण
सत्यजीत -  सत्याची जीत सतीश -  शंभराचा देव
सचिन -  इंद्र सुधांशु -  चंद्र
सलील -  वारा समीर -  वारा
संयम -  धीर साहिल
सोहेल - सोहम्
हनुमान -  मारूती हेमंत -  ऋतु
हस्नैन हरीश -  विष्णु
हिंम्मत -  धाडस हिमांशु -  चंद्र
हरेश -  शिव हरीहर -  विष्णु-शिव
हर्षल -  आनंद हर्ष - आनंद
हर्षद -  आनंद देणारा हेमांग
हृतिक हिरण्य - सोने
हृदयनाथ -  प्रियकर हेरंब -  गणेश
ज्ञ
ज्ञानेश - ज्ञानाचा देव ज्ञानदेव -  महान संत
Share
 
Joomla SEO powered by JoomSEF