मुलांची नावे मुख्यपान

 

मुलांची नावे

 

मुलांची नावे - अर्थ

अं अः
त्र
क्ष ज्ञ

घननीळ - ढगासमान नीळा, कृष्ण घनश्याम ढगाप्रमाणे काळा, कृष्ण
चंदन - सुवासिक झाड चंद्रा - चंद्रप्रकाश, च्रंद्रवदन, चंद्रसारखा चेहरा
चारूहास - गोड हसणारा च्यवन - ॠषी
चारूप्रिय -   चेतन -  
चैत्र - पहिला महिना चित्रांगद -  
चिन्मय -   चंद्रकेतु - चंद्रचा ध्वज
चंद्रमणी -   चंद्रगुप्त -  
चिंतामणी - चिंतिले ते देणारा मणी, गणपती चैतन्य - तेज
चंद्रचूड -   चारूदत्त -  
चित्तरंजन -   चित्रसेन -  
चार्वाक -      
छत्रसाल   छगनलाल  
छगन - छंद, आवड, गेयता    
जयेश - जिंकणारा, विजेता जयंत - विजेता
जनक - राजा, सीतेचे पालक जगजीवन -  
जगमित्र - जगाचा मित्र जयदेव -  
जगदीश -      
तन्मय - एकाग्र चित्त तुषार - पाण्याचे थेंब, रोचक थेंब
तरूण - यौवन, युवा तारक - रक्षक
तरल - सूक्ष्म तथाता - जसे आहे तसे
तेज -   तेजस् - चाणाक्ष
तीर्थ - पवित्र ठिकाण तुंगेश - चंद्र
त्र
त्रिलोकेश - तीन लोकांचा ईश त्रिलोक - तीन लोक, पृथ्वी, आकाश, पाताळ
त्रिलोचन - तीन डोळे असलेला, शंकर    
दत्तात्रेय - अत्रींना दिलेला, अत्रींचा पुत्र देवेश - देवांचा देव
दिवाकर - सूर्य देवांग - देवाचा भाग
देवदास - देवांचा दास दर्शन - विशेषत्त्वाने पाहणे
दक्षेश - शिव दीपेंद्र - दिव्यांचा देव
ध्रुव - तारा धवल - शुभ्र, गोरा
धर्म - न्यायप्रिय धर्मेश - धर्माचा ईश्वर
नागेश - नागांचा देव नरेंद्र - मानवांचा राजा
नचिकेत -   निनाद - मधुर ध्वनी
निमिष - विष्णु नितिन - नीतीमान
नील - नीळा रंग नीरज - कमळ
नीलज - पाण्यात राहणारे निवृत्ती - महाराष्ट्रातील संत (ज्ञानदेवांचे भाऊ)
निरूपम - उपमा नसलेला निलेश - शंकर
निखिल   नंदन - मुलगा, प्रसन्न
नरहरी - नरसिंव्ह नर्तन - नृत्य
नटराज - नटांचा राजा, शंकर नवीन - नवा
निहार - दवबिंदु    
पलाश - पळस पार्थ - अर्जुन
पंकज - कमळ परितोष - समाधान
पवन - वारा पिनाक् - शिवधनुष्य
पियुष् - दूध पल्लव - नवी पालवी
पावन - पवित्र    
प्र
प्रभंजन   प्रांजळ - स्पष्ट
प्रबोध - योग्य ज्ञान प्रवीर - शूरवीर
प्रणय - प्रेम प्रणव - ओम ध्वनी
प्रताप - पराक्रम प्रसन्न - उल्हसित
प्रथमेश - गणेशाचे नाव प्रशांत - शांत व सुरचित
प्रयाग - गंगा, यमुना, सरस्वतीचा संगम प्रतीक - चिन्ह, संकेत

 

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF