मुलांची नावे मुख्यपान

मुलांची नावे


मुलांची नावे - अर्थ

अं अः
त्र
क्ष ज्ञ

अभिराम अतिसुंदर अमेय अमर्याद
अजिताभ आकाश जिंकणारा अजातशत्रु शत्रु नसलेला
अथर्व गणपती अनल अग्नि
अगस्ति ऋषी अंगद दागिना, सुग्रीवाचा भाऊ
अंगिरस ऋषी अनिमिष शिव
अनिरूध्द विष्णुचे नाव अवनींद्र पृथ्वीचा राजा
अनीश शिव नाही तो, विष्णु अदित  
अनुज मागून आलेला अनुराग श्रध्दा, प्रेम
अतुल ज्याला तुलना नाही असा अरविंद कमळ, विष्णु
अत्री ऋषी अजिंक्य न जिंकता येण्यासारखा
अजित ज्यावर मात करता येत नाही अंबरीष आकाशाचे दैवत

आलोक प्रकाश आमोद आनंद
आकाश अंबर आयुष आयुष्य
आग्नेय दिशा आर्य  
आशय गर्भितार्थ आषाढ महिना
इंद्र देवांचा राजा इंद्रनील पाचूचे रत्न
इंद्रवज्रा इंद्राचे आयुध


ईशान शंकर, दिशा ईलेश पृथ्वीचा अधिपती
ईश्वर शंकर ईक्षु ऊस
उदयन   उत्सव ताण काढणे
उत्साह हुरूप उल्हास आनंद
उज्ज्वल तेजस्वी उमानाथ शंकर
उमेश शंकर उमंग लहर
उत्कर्ष प्रगती उषानिधी  
एकनाथ मराठी संत एकसत्त्व
एकलव्य धनुर्धारी
ऐक्य ऐकोपा ऐश्वर्य वैभव
ओम् गणेश ओम्कार ओजस् प्रकाश
ओशो प्रिय व्यक्ती
कमलेश विष्णु कर्ता, गणेशाचा मोठा भाऊ कार्तिक महिना, गणेशाचा मोठा भाऊ
कल्पेश कर्ण कुंतीचा मुलगा
कणाद ऋषी कलानाथ
कल्पक काशिनाथ शिव
कान्हा कृष्ण कालिदास प्राचीन साहित्यिक
कामेश किन्नर
किर्ती किर्तीराज प्रसिध्द किरण
किशोर लहान, चटपटीत कुणाल कुलजीत
कुलदीप घराण्याचा दिवा केतन
केशव कृष्ण केदार शिव
केदारनाथ शिव कृष्ण
कृपाल कृपानिधी कृतार्थ
कृष्ण गोपीचंद
खुशाल
गणेश गजानन गौरीनंदन गणेश
गौरीशंकर गणपती गणाधिश
गजवदन हत्तीचे मुख असलेला गजेंद्र हत्तींचा राजा
गंगाधर शंकर, गंगा शिरी धरणारा गगन आकाश
गिरीजात्मज गणेश गिरीराज गिरीश पर्वताचा देव
गिरीधारी पर्वत धारण करणारा, कृष्ण गुणीदास गुणीजनांचा दास गुणवान
गुणरत्न गुणांचे रत्न गुणेंदु गुणांचा चंद्र
गुंजन संगीत गुरू वाट दाखवणारा
गुरूदत्त गुरूने दिलेला गोपीनाथ कृष्ण
गोकर्ण गोवर्धन गाईंचे वर्धन करणार
गोरक्ष गाईंचे रक्षण करणारा गोरखनाथ नवनाथांपैकी
गोपाळ कृष्ण गोधूम
गौतम भगवान बुध्द गौरीश गौरीचे दैवत
गौरांग गौरव आदर, कौतुक
Share
 
Joomla SEO powered by JoomSEF