ई - पुस्तके

साहित्य मुख्यपान

२७ फेब्रुवारी २००० रोजी 'मराठीवर्ल्ड.कॉम'ला सुरुवात झाली. तेव्हापासून विविध विभाग, नवनवीन माहिती ही आम्ही सातत्याने रसिक वाचकांना देत आलो आहोत. आता ई-पुस्तक या विभागात आम्ही तुमच्यासाठी प्रकाशित तसेच अप्रकाशित मराठी साहित्य ई स्वरुपात देणार आहोत.

हितगुज लेकीशी
मुलगी असो किंवा मुलगा 'तारुण्यात पर्दापण' हा दोघांच्या आयुष्यात एक महत्वाचा काळ आहे. डॉ. अरुण गद्रे ह्यांना ह्या विषयाची आवश्यकता आणि महत्त्व लक्षात आले आणि त्यांचे 'हितगुज लेकीशी' हे ई-पुस्तक तयार झाले.डॉ. अरूण गद्रे मुलाखत

....................................................................................................................

सय...
ह्या ई पुस्तकातील १९६१ सालच्या कै. डॉ. भरत सोहोनी ह्यांच्या कविता जुन्या काळातल्या असल्या तरी त्यातले काव्य आजच्या इतकच ताजं आणि टवटवीत आहे.

....................................................................................................................

सावळ्या रे
हा काव्यसंग्रह राधा, कृष्ण आणि मीरा यांच्यातील नात्यांचा मागोवा आहे. तरल, भावस्पर्शी असे हे दीर्घकाव्य वियोगातील प्रेमाचे तसेच सफळ प्रेमाचे अनेक पदर उलगडत नेते.

....................................................................................................................

मराठीवर्ल्ड ई दिवाळी अंक
मराठीवर्ल्डच्या नवनव्या स्तुत्य उपक्रमांमधे मेरूमणी म्हणून शोभून दिसेल, असा एक अभिनव उपक्रम म्हणजे मराठीवर्ल्डचा ई-दिवाळी अंक!

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

सेवासुविधा