मराठी कोश वाड्मय मुख्यपान

 

मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी


आनंद मासिकाचे संपादक श्री वा. गो. आपटे यांनी हा कोश १९१० साली तयार केला. यात मराठी म्हणी व संप्रदाय यांची माहिती दिलेली आहे. संप्रदाय म्हणजे वाक्प्रचार (ज्याला इंग्रजीमध्ये idioms असे म्हणतात). शिवाय मराठी म्हणींच्या समानार्थी असलेल्या इंग्रजी म्हणीही या कोशात दिलेल्या आहेत. ह्या कोशाचे पुनर्मुद्रणाचे काम वरदा प्रकाशनाने केले आहे.

प्रकाशक - ह.अ. भावे, वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ 'वरदा', सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन - ५६५५६५४, ५६५१८७७

प्रमुख संपादक - वा.गो. आपटे

एकूण खंड - एक

पृष्ठ संख्या - २६०

किंमत - रु. ७०

मिळण्याचे ठिकाण - वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ 'वरदा', सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन - ५६५५६५४, ५६५१८७७

 

पाचहजार आदर्श सुविचार कोश

हा निवडक सुविचारांचा कोश आहे. डॉ. व. दि. कुलकर्णी हे नागपूर विद्यापीठाचे ग्रंथपाल आणि प्राध्यापक होते. शेकडा  लोकांची हजारो पुस्तके वाचून त्यांनी निवडक सुविचार एकत्र केले आहेत. त्यांचे हे काम अखंड २५ वर्षे चालू होते. यावरून या कोशा मागील मोठे काम व त्यातील विचारधनाचे वैविध्य लक्षात येईल.

प्रकाशक - ह.अ. भावे,वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ 'वरदा', सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन - ५६५५६५४, ५६५१८७७

प्रमुख संपादक - डॉ. व.दि.कुलकर्णी

एकूण खंड - एक

पृष्ठ संख्या - ६२७

किंमत - रु. ५००

मिळण्याचे ठिकाण - वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ 'वरदा', सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन - ५६५५६५४, ५६५१८७७

 

ज्योतिष महाशब्दकोश

भविष्य शास्त्रातील तांत्रिक शब्दांचा खुलासा देणारा हा शब्दकोश प्रभाकर मराठे यांनी मोठया कष्टाने तयार केला आहे. ते स्वत: भविष्य सांगणारे ज्योतिषी आहेत.

प्रकाशक - ह.अ. भावे, वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ 'वरदा', सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन - ५६५५६५४, ५६५१८७७

प्रमुख संपादक - प्रभाकर द. मराठे

एकूण खंड - एक

पृष्ठ संख्या - १९८

किंमत - रु. १००

मिळण्याचे ठिकाण - वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ 'वरदा', सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
फोन - ५६५५६५४, ५६५१८७७

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा