नवीन काय वाचाल? मुख्यपान

 

फ्लॅटसाठी औषधी आणि नाविण्यपूर्ण वनस्पती

खात्यातील ३३ वर्षांच्या कालावधीमध्ये विविध पदावर कार्यरत होते. ऑक्टोंबर ९१ मध्ये अकोला येथून उपसंचालक सामाजिक वनीकरण या पदावरून निवृत्त झाले. सेवेत असतांना सुरू केलेला वनशास्त्राचा अभ्यास निवृत्तीनंतरही चालू ठेवला. वनस्पती, निसर्ग, पर्यावरण आणि प्रदूषण यासंबंधी अद्यावत माहिती मनोरंजक पध्दतीने वाचकांपुढे ठेवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.

वनस्पती या विषयावरील त्यांचे वर्तमानपत्रे आणि मासिके यामध्ये वारंवार प्रसिध्द होत असतात. त्यांच्या विविध सामाजिक कार्यात समरसून सहभाग असतो.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा