तुळस

बहुतेक घरात आढळणा-या तुळशीचे धार्मिक, औषधी आणि आहारातले महत्त्व अन्नयसाधारण आहे. भारतात ह्याचे दोन प्रकार आढळतात काळी तुळस (कृष्ण तुळस) आणि हिरवी तुळस (राम तुळस). कृष्ण तुळस औषधी गुणधर्मांत उत्कृष्ट आहे. ह्याचा जवळ जाणारे आणखीन एक रोपटे म्हणजे सब्जाचे त्याला ‘थाई तुळसही’ म्हणतात. पुराणात विष्णूची पत्नी आणि नंतर कृष्णालाही प्रिय असणारी तुळशी लक्ष्मीचे रुप आहे. सर्दी, खोकला, पोटदुखी इत्यादी रोगांवर गुणकारी असणारी तुळस आहाराही काही प्रमाणात वापरली जाते. तुळशी विषयी अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Ocimum_tenuiflorum,
www.tulsi.com, ayurveda-foryou.com/ayurveda_herb/tulsi.html,
www.organicindia.com/tulsi-facts.php,
www.ayurvediccure.com/tulsi.htm,
www.haryana-online.com/Flora/tulsi.htm,www.tulsipeople.com, www.hindunet.org/day_as_hindu/tulsi.htm,
www.tulsiamrit.com, www.holy-basil.com,
www.ayurvediccure.com/tulasi.htm

पुदिना

पुदिना किंवा मिंट हे नेहमी वापरात असणा-या वनस्पतीच्या अनेक जाती आहेत जसे की जिंजर मिंट, पेपर मिंट, ऍपल मिंट, शार्प टूथ मिंट. पुदिना शक्यतो तोडल्याबरोबर लगेच वापरला गेला पाहिजे किंवा त्याला प्लॅस्टिक बॅग किंवा बर्फांच्या तुकडयातून साठवले जाते. पुदिन्याचा उपयोग खाण्याबरोबर, तेल, किटकनाशकात, चॉकलेट, गोळ्या, माऊथ फ्रेशनर इत्यादी सगळयात केला जातो. अधिक माहितीसाठी आणि चटकदार पाककृतींसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Mentha,
whatscookingamerica.net/mint.htm, www.whfoods.com/genpage.php?tname=foodspice&dbid=102, www.mintrubbing.org/themintplant.pdf, www.medindia.net/alternativemedicine/ayurvedaanddiet/Herbal-Plants/Mint-…, www.foodnetwork.com/food/recipes/recipe/0,1977,FOOD_9936_21107,00.html, allrecipes.com/Recipe/Wings-with-Mint-Leaves-and-Honey/Detail.aspx, www.cooks.com/rec/search/0,1-00,mint_tea,FF.html

चिंच

खजूरासारखीच दिसते म्हणून अरब आणि पर्शियन लोक चिंचेला टामर किंवा भारतीय खजूर (Indian date) म्हणतात. भारतात 275,500 टन चिंचेचे उत्पादन होऊन परदेशात निर्यात केली जाते. दक्षिण भारतात जास्त वापरली जाणारी चिंच थायलंड, मलेशिया, उत्तर अमेरिकेतही, इजिप्त मध्येही आवडीने वेगवेगळ्या पदार्थांमधून खाल्ली जाते. चिंचेचा औषधी उपयोगही केला जातो. अलिकडेच चिंचेच्या बोन्सायलाही जागतिक बाजारपेठेत बरीच मागणी आहे. अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Tamarind,
www.crfg.org/pubs/ff/tamarind.html ,
www.indianspices.com/html/s062dtmd.htm ,
www.hort.purdue.edu/newcrop/morton/tamarind.html, www.thaifoodandtravel.com/ingredients/tamarind.html,
www.recipeland.com/recipes/tamarind, www.thaitable.com/Thai/recipes/Fried_Fish_with_Tamarind_Sauce.htm

बहुगुणी आवळा

थंडीमुळे बाजारात सर्वत्र आवळा विकायला आला आहे. चवीला तुरट आणि आंबट असणारे हे फळ ‘व्हिटॅमिन सी’ ने संपन्न आहे. आवळयाची फळ, फुल, पान, बिया, झाडाची साल, मुळे सर्व काही उपयुक्त आहे. आयुर्वेदात आयुष्य आणि ताकद वाढवणारा आवळा म्हणून खूपच उपयुक्त आहे. चवनप्राश, त्रिफळा चूर्ण ही आवळ्याची लोकप्रिय औषधे. शॅंपू सारख्या सौंदर्य प्रसाधनांमध्येही आवळ्याचा उपयोग केला जातो. अधिक माहितीसाठी –
www.ayurvediccure.com/amla.htm,
www.natural-cure-guide.com/natural-cure/amla.htm ,
en.wikipedia.org/wiki/Amla, en.wikipedia.org/wiki/Indian_gooseberry
www.allayurveda.com/herb_month_january2005.htm, www.dabur.com/EN/Products/Personal_Care/Hair_Care/Amla,
www.indianfoodforever.com/food-guide/wonderful-amla.html, www.healthtips.in

आंबा पिकतो

हिंदू वेदाप्रमाणे आंबा म्हणजे ‘देवांचे फळ’. आंब्याचा उगम कुठे झाला हे नक्की माहिती नाही परंतु असे म्हणतात २५ ते तीस कोटी वर्षापूर्वी दक्षिण अशियाई देशात झाला असावा असा अंदाज आहे. आंबा हा भारत, बांगलादेश आणि फिलीपाइन्सचे राष्ट्रीय फळ आहे. भारताबरोबर आंबा आता अमेरिकेत, अरब, फिलीपाईन्स मध्येही खालला जातो. खाण्यासाठी अत्यंत पौष्टीक आणि खनिजे आणि व्हीटॅमीन्सनी उपयुक्त आंब्याच्या विविध पाककृती आणि माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Mango,
www.horticultureworld.net/mango-researches.htm,
www.mangomasti.com,
www.fruitsnpulps.com, www.freshmangos.com,
www.tarladalal.com/recipe.asp?id=3429, southernfood.about.com/od/mangorecipes/a/mango_recipes.htm ,
allrecipes.com/Recipes/Fruits-and-Vegetables/Fruits/Mangos/Main.aspx, www.recipezaar.com/recipes/mango,
recipes.indiafolks.com/chutney-recipes/mango-chutney.php, whatscookingamerica.net/Fruit/MangoRecipes.htm, www.awesomecuisine.com/recipes/568/1/Mango-Fruit-Salad/Page1.html

केळी

‘स्वीट डेसर्ट’ म्हणून ओळखली जाणारी केळी १०७ देशांत उपत्पादीत केली जातात. प्रत्येक भागात वेगवेगळ्या आकारात आणि पिकल्यावर वेगवेगळ्या रंगात जसे की पिवळा, जांभळा, लाल उपलब्ध आहेत. केळ्याबरोबरच केळ्फूलाचाही खाण्यासाठी उपयोग केला जातो. बर्मात तर केळीच्या खोडाचा उपयोगही ‘मोहींगा’ ह्या पाककृतीत केला जातो. पानांचाही उपयोग जेवणासाठी, अन्न शिजवण्यासाठी आणि अन्न पॅक करण्यासाठी केला जातो. अधिक माहितीसाठी आणि केळ्याच्या गोड पाककृतींसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Banana,www.finetuneyou.com/Bananas.html, southernfood.about.com/od/bananarecipes/Banana_Recipes.htm,
allrecipes.com/Recipes/Fruits-and-Vegetables/Fruits/Bananas/Main.aspx, www.recipezaar.com/recipes/bananas,
www.bananarecipes.net, www.tarladalal.com/recipe.asp?id=296 ,
bananasweb.com, www. worldsdeliciousrecipes.com/fruit_banana_guide.html,
www.whereincity.com/recipes/kerala/kaya-varuthathu-banana-fry-2731.htm, www.awesomecuisine.com/recipes/563/1/Semiya-and-Banana-Kheer/Page1.html

– सौ. भाग्यश्री केंगे