नमस्कार, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्यासाठी ई-दिनदर्शिका उपलब्ध आहे. दिनदर्शिका स्वागत मूल्य भरून आपल्याला डाऊनलोड करता येईल. मराठीवर्ल्ड.कॉमच्या विविध सेवा आपल्याला उपलब्ध करून देतांना येणारा खर्च बराच वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून ई-दिनदर्शिका आम्हाला अल्प मूल्यासकट उपलब्ध करून दयावी लागत आहे. आम्हाला आशा आहे की आपण आमची अडचण समजावून घेऊन आम्हाला सहकार्यच कराल. स्वागतमूल्य $४ किंवा रूपये १०० भरून आपण मराठीवर्ल्ड ई दिनदर्शिका २०१५ डाऊनलोड करू शकतात. कृपया खालील लिंकवर क्लिक करा.

 

डाऊनलोड मराठीवर्ल्ड ई-दिनदर्शिका २०१५ -