सखी मुख्यपान

 

आनंद निकेतन 'प्रयोग' शाळा


संगोपन
मेंदू क्रांती 'अर्ली लर्निंग'
मुलांचे ऑनलाईन वाचन "दिवस तुझे हे फुलायचे"
पालकत्व पेलतांना एकेरी पालकत्व
ऑनलाईन अभ्यास भाषांचे विश्व
शाळेचा महिना आनंद निकेतन 'प्रयोग' शाळा

‘आनंद निकेतन’ ही नाशिक मधील प्रयोगशील शाळा साचेबध्द शिक्षणापेक्षा वेगळ्या वाटा अवलंबवत आहे. शाळेच्या ताईंनी केलेले वेगळे शैक्षणिक प्रयोग, मुलं समजून घेतांना आलेले वेगळे अनुभव त्यांनी वाचकांसाठी दिले आहेत. ही शैक्षणिक चळवळ फक्त त्यांच्या शाळेपूर्तीच मर्यादीत न राहता प्रत्येक पालक आणि शिक्षकापर्यंत पोहोचावी म्हणून ही धडपड.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा