fb tw gp


Untitled Document
गाण्याचे शोध निकाल - अद्याक्षर 'U' गाणी मुख्य पान

A B C D E F G H I J K L M
N O P Q R S T U V W X Y Z

क्रमांकशीर्षकSingerLyricsMusic
1 उभा पाठिशी एक अदृश्य हात जितेंद्र अभिषेकी सुधीर मोघे सुधीर फडके
2 उभी जानकी स्वयंवरा माणिक वर्मा राजा बढे पु ल. देशपांडे
3 उद्धवा, अजब तुझे सरकार सुधीर फडके ग. दि. माडगुळकर सुधीर फडके
4 उगवले नारायण, उगवले गगनांत उषा आमोणकर शांता शेळके प्रभाकर पंडित
5 उघड उघड उघड दार पु. ल. देशपांडे अनिल जी एन जोशी
6 उघड उघड पाकळी माणिक वर्मा ना. घ. देशपांडे वि. द. अंभईकर
7 उघड उर्मिळे, कवाड किशोरी अमोणकर वा. रा. कांत जितेंद्र अभिषेकी
8 उघड दार मनाचे अरुण दाते विनायक रहातेकर एच वसंतलाल
9 उघडया पुन्हा जहाल्या, जखमा शोभा गुर्टू उमाकांत काणेकर श्रीकांत ठाकरे
10 उमलून जीव आला मंगल नाथ यशवंत देव यशवंत देव
11 उमटली रामाची पाउले जानकी अय्यर योगेश्वर अभ्यंकर गोविन्द पोवळे
12 उंबरठयावर माप ठेविले सरोज वेलिंगकर मनमोहन नातु गजानन वाटवे
13 उंच उंच माझा झोका शोभा जोशी इंदिरा संत यशवंत देव
14 उपवनी गात कोकिळा हिराबाई बडोदेकर वसंत देसाई हिराबाई बडोदेकर
15 उर्मिला मी, निरोप तुज देतां सुमन कल्याणपुर रमेश अणावकर दशरथ पुजारी
16 उर्मिले, त्रिवार वंदन तुला राम फाटक राजा मंगळवेढेकर राम फाटक
17 उसळत तेज भरे गगनांत शांता हुबळीकर - केशवराव भोळे
18 उष्:काल होता होता हृदयनाथ मंगेशकर सुरेश भट हृदयनाथ मंगेशकर
19 उतरली सांज ही धारेवरी सुमन कल्याणपुर सुर्यकान्त खांडेकर श्रीनिवास खळे
20 उठा उठा चिऊताई सुमन कल्याणपुर कुसुमाग्रज कमलाकर भागवत
21 उठावे प्रभो महागणपती शशिकला अभ्यंकर गिरिबाल शशिकला अभ्यंकर
22 उठी गोविंदा, उठी गोपाळा आशा भोसले पी सावळाराम वसंत प्रभु
23 उत्तुंग आमुची उत्तर सीमा लीलाधर हेगडे वसंत बापट वसंत बापट