fb tw gp


Untitled Document
गाण्याचे शोध निकाल - अद्याक्षर 'M' गाणी मुख्य पान

A B C D E F G H I J K L M
N O P Q R S T U V W X Y Z

क्रमांकशीर्षकSingerLyricsMusic
1 मागू नको सख्या जे सुधा मल्होत्रा विंदा करंदीकर यशवंत देव
2 माहेरचेच नाव राहूं दे पती-देवा सरोज वेलिंगकर मनमोहन नातु माहित नाही
3 माझा भाऊराया सुमन बाणावलीकर संजीवनी मराठे माहित नाही
4 माझा पानमळा पानमळा गजानन वाटवे वि. म. कुलकर्णी गजानन वाटवे
5 माझें गाणें लता मंगेशकर बालकवी हृदयनाथ मंगेशकर
6 माझें जीवन गाणें जितेंद्र अभिषेकी मंगेश पाडगांवकर पु ल. देशपांडे
7 माझें मला कळेना शोभा गुर्टू वंदना विटणकर अनिल मोहिले
8 माझे मला म्हणाया काही न राहिले रे निर्मला गोगटे शांता शेळके वि. द. अंभईकर
9 माझे मन तुझे झाले सुचित्रा बर्वे सुधीर मोघे सुधीर मोघे
10 माझी अगाध प्रीती सुधीर फडके वसंत निनावे श्रीनिवास खळे
11 माझी बेगम आली पंडितराव नगरकर बा. भ. बोरकर माहित नाही
12 माझी माय सरोसती उत्तरा केळकर बहिणाबाई चौधरी यशवंत देव
13 माझिया माहेरा जा ज्योत्स्ना भोळे राजा बढे पु ल. देशपांडे
14 माझिया रे उशीवरी आर एन पराडकर नामदेव वाटकर आर एन पराडकर
15 माझ्या छकुलीचे डोळे वि. द. अंभईकर वि. भि. कोलते वि. द. अंभईकर
16 माझ्या घरांत कधी गं मोहनतारा अजिंक्य संजीवनी मराठे माहित नाही
17 माझ्या प्रीतीच्या पांखरा शोभा जोशी वसंत बापट यशवंत देव
18 मालावल्या नभमंदिरांतल्या तारांच्या दीपिका गजानन वाटवे मधुकर जोशी दशरथ पुजारी
19 मालवून टाक दीप लता मंगेशकर सुरेश भट हृदयनाथ मंगेशकर
20 मालिनीच्या जळीं डुले स्नेहल भाटकर गंगाधर दांडेकर प्रभाकर पंडित
21 मान वेळावुनी, धुंद बोलूं नको अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
22 मानस-लहरीवरी उफाळे कालिंदी केसकर द. वि. गुप्ते माहित नाही
23 मानसकन्या कण्वमुनींची लता मंगेशकर पी सावळाराम वसंत प्रभु
24 मानसींचा चित्रकार तो हृदयनाथ मंगेशकर पी सावळाराम वसंत प्रभु
25 मानवांनो, आंत या रे लीलाधर हेगडे विंदा करंदीकर लीलाधर हेगडे