इतर चित्रपट - सिनेमा, नाटक परिक्षण

करमणूक चित्रपट मुख्यपान

 

मुक्ताई

१३ व्या शतकातील संतश्रेष्ठ स्त्री मुक्ताबाई हिच्या जीवनावर सदर चित्रपट आधारीत आहे. वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव आदि संतांबरोबरच मुक्ताबाईचं महत्व अनन्य साधारण आहे. अधिक वाचा...

 

द इंडियन मुरळी

स्त्रीयांचे शोषण व अंधश्रध्देपोटी त्यांचे होणारे हाल ही जगभराची समस्या आहे. मुरळी ही एक प्रातिनिधीक इंडियन समस्या आहे. अधिक वाचा...

 

 

देवराई

स्किझोफ्रेनिया उर्फ छिन्नमनस्कता या मानसिक त्रासाबद्दल सामान्य माणसाची जाण वाढावी यासाठी वास्तव व कल्पनेच्या द्वंद्वात अडकलेल्या तरुणाची मनस्वी कहाणी 'देवराई' अधिक वाचा...
 

 

साने गुरूजी

'श्यामची आई' सारखी अजरामर कलाकृती निर्मिणारे संवेदनाशील लेखक, प्रथितयश शिक्षक, बहुजनांचा तसेच कष्टकऱ्यांचा कळवळा असणारे साने गुरूजी, लहान मूल होऊन मूलांमध्ये रमणारे साने गुरूजी... या महामानवाचे कार्य आजच्या पिढीला ज्ञात व्हावे, आपल्या जीवनात त्यांच्या विचारांचा उपयोग व्हावा यासाठी चित्रपटाची निर्मिती. अधिक वाचा...

 

लगन

प्रोफेसर ब्रजेश शास्त्री, अपंग, व्हिल चेअर शिवाय आयुष्याची कल्पनाही न करु शकणारा जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ त्याच्या विज्ञान भरारीची ही कथा अधिक वाचा...
 

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा