हास्य कॉर्नर मुख्यपान

आधुनिक विनोद

बारा महिन्यांची गुढी
त्यात त्रिखंडाची गोडी
लगेच पळाल्या पहा आमच्या सौभाग्यवती तिकडे....
माणसांच्याही डोळयांवर अशी 'झापडं'
लावता आली असती तर?....
मच्छरमर्दिनी
नेट वर एकदा बसला की त्याला कशाकशाचं म्हणून भान रहात नाही.
नेटवरून रेसिपीज् कितीपण डाऊनलोड कर, पण प्लिज
एकाच वेळेस डायनिंग टेबलवर 'त्या' डाऊनलोड नको करत जाऊस.

टिप : हास्यकॉर्नर मधील मजकूरास मराठीवर्ल्ड सहमत असेलच असे नाही.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा