Current News Marathi Culture Marathi Literature Art & Sports Business Entertainment Childrens Corder Marathi Recipes Travel Guide Environment Services
Arrival

शब्दांच्या पलीकडे
- पावसाची शुभेच्छापत्रे
- शुभेच्छापत्रे
 - अभंगवाणी
- गीतरामायण
 - गाणी मनातली गळ्यातली

Utilities
- सुविचार
 - विविध सेवा
 - मराठी मंडळे
 - नादब्रह्म - संगीत ई मासिक
 - छंद
 - संपूर्ण वर्षाची ई-दिनदर्शिका
 - महिन्याचे राशिभविष्य
 - जन्मदिन काय सांगतो
- पत्रमुद्रासंग्रह (फिलाटेली)
- रिंगटोन्स्
- मिडीयात आम्ही



Feature

मुंबई ऑन सेल.गिरणी संपानंतरच्या तीन दशकांत सर्वपक्षीय राजकारण्यांनी साटंलोटं करून ही मुंबई विकायला काढली आणि एकेकाळच्या या देखण्या आणि टुमदार शहराची वाट लागली. आज इथं उभे राहणारे मॉल्स आणि टॉवर्स यांनी तर या महानगराच्या संस्कृतीवरच जीवघेणा हल्ला चढवला आहे. गेल्या तीन दशकात मुंबईत पत्रकार म्हणून वावरताना आलेल्या असंख्य अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन प्रकाश अकोलकर यांनी केलेला हा प्रवास....
या महानगराच्या र्‍हासाची कहाणी जिवंतपणे साकार करणारा एक आत्मानुभव. मुंबई ऑन सेल.

मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी मुंबई ऑन सेल सवलतीच्या दरात ऑनलाईन खरेदी उपलब्ध. अधिक वाचा ...

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 'हरियाली' प्रणित महाबीजारोपण अभियान
वेगवेगळे विकास प्रकल्प आणि अन्य कारणास्तव होत राहणार्‍या वृक्ष आणि वनसंपत्तीची, अशंत: का होईना, जनसहभागातून भरपाई करीत राहाण्याच्या रचनात्मक कार्याला हरियालीने सुमारे चौदा वर्षापूर्वी सुरूवात केली. या कार्यातंर्गत विविध मार्ग आणि तंत्रांचा वापर करीत लक्षन् लक्ष वृक्ष लावण्याचा ध्यास घेतला. अधिक वाचा...
चांदोमामा
फार फार वर्षांपूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली तेंव्हा फक्त सूर्यच आकाशात होता, चंद्र अजिबातच नव्हता. फक्त सूर्यच असल्यामुळे पृथ्वीवर कधी अंधारच होत नसे नेहमीच उजेड रहात असे. त्यामुळे पृथ्वीवर राहणारी माणसे सतत कामात असत. त्यांना विश्रांती कधी घ्यावी हे समजत नसे. अधिक वाचा...
नाशिकची सायबरएज सोल्यूशन्स एशियन बॅंकरच्या पुरस्काराने सन्मानित
सायबरएज सोल्यूशन्सने YES बॅंकेकरीता तयार केलेले वेबवरचे मनुष्यबळ विकास (Human Resource implementation) च्या सॉफ्टवेअरला अशिया खंडातून पहिला क्रमांक मिळाला आहे. सायबरएज सोल्यूशन्सचे संस्थापक आणि सीईओ श्री.अनुराग केंगे ह्यांचा सिंगापूर येथे सत्कार समारंभात प्रथम पुरस्काराने गौरव करण्यात आला. अधिक वाचा...

मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्र यांच्याशी संबंधित असलेल्या वेबसाईटसची सूची
 Search Help Suggest a site



Interactive
मधल्या वेळेचे पदार्थ

आलू चाट
गार झालेल्या, उकडलेल्या बटाटयाच्या मध्यम फोडी कराव्यात. कांदा व टोमॅटो चिरुन घ्यावेत.
अधिक वाचा...

फेसबुक मराठीवर्ल्ड परिवार

 




Mitranna Marathiworld ver bolwa