तुम्हाला माहिती आहे का? मुख्यपान

 

स्वरमाला

मराठी स्वरमाला
अं अ:
मराठी स्वरमाला अशी आहे. यात ऋ आणि लृ देखील असतात.
मराठी व्यंजनमाला -
-
-
-
-
-
क्ष ज्ञ

ही व्यंजनमाला लक्षात ठेवण्यासाठी त्यांच्या अद्याक्षरांनी मिळून केलेला 'क च ट त प' हा क्रम लक्षात ठेवावा व शेवटी 'यरलवशषसहळक्षज्ञ' असते हे ध्यानात ठेवावे.
वरील पैकी एखादे व्यंजन घेऊन व सर्व स्वरांचा उपयोग करून त्या व्यंजनाची बाराखडी (एकूण बारा रूपे) तयार होते. उदा. प पा पि पी पु पू पे पै पो पौ पं प:

 

सूर्याची बारा नावे

ॐ मित्राय नम: | ॐ आदित्याय नम: | ॐ पूष्णे नम: |
ॐ सूर्याय नम: | ॐ अर्काय नम: | ॐ मरीचये नम: |
ॐ खगाय नम: | ॐ रवये नम: | ॐ सवित्रे नम: |
ॐ हिरण्यगर्भाय नम:| ॐ भानवे नम: | ॐ भास्कराय नम: |
 

सात वार

मराठी नाव रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार
English Name Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday
 

मराठी महिने

चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद
आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन
 

इंग्रजी महिने व त्यांचे दिवस

जानेवारी 31 फेब्रुवारी 28 किंवा 29
मार्च 31 एप्रिल 30
मे 31 जून 30
जुलै 31 ऑगस्ट 31
सप्टेंबर 30 ऑक्टोबर 31
नोव्हेंबर 30 डिसेंबर 31
 

पंधरा तिथी (शुक्लपक्ष व कृष्णपक्ष)

प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी
सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी
त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा/अमावस्या      
 

सहा ऋतु व त्यांचे महिने

वसंत चैत्र,वैशाख शरद् आश्विन, कार्तिक
ग्रीष्म ज्येष्ठ,आषाढ हेमंत मार्गशीर्ष, पौष
वर्षा श्रावण, भाद्रपद शिशिर माघ, फाल्गुन
 

बारा राशी

मराठी नाव मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या
English Name Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo
मराठी नाव तूळ वृश्चिक धनू मकर कुंभ मीन
English Name Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
 

दहा दिशा

मराठी नाव पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय
English Name East West South North South-east
मराठी नाव नैऋत्य वायव्य ईशान्य ऊर्ध्व अध
English Name South-west North-west North-east    
 

नक्षत्रे - अठ्ठावीस

अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृग आद्र्रा
पुनर्वसू पुष्य मघा पूर्वा उत्तरा आश्लेषा
हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा
मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शततारका
पूर्वाभाद्रपदा भाद्रपदा रेवती अभिजित    
 

भ्रमंती

बारा ज्योतिर्लिंगे
सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम्
उज्जयिन्याम् महाकालम् मोंकालममलेश्वरम् |
परल्यां वैजनाथं च डाकिंन्यां भीमशंकरम्
सेतुबंधे तु रामेशं, नागेशं दारुकावने |
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे
हिमालये तु केदारम् घृशुणेशं शिवालये
एतानि द्वादश ज्योतिर्लिंगानी सायंप्रात: पठेन्नर:
सप्तजन्मकृतपापं स्मरणेन विनश्यति |

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा