अन्न हे पूर्णब्रम्ह मुख्यपान

 

पापड / मसाले

 


 

मसाले

 

 

आनंदानं जेवण करणं ही जशी चांगली बाब आहे, तसंच दुसर्‍याला आनंद मिळेल असं जेवण तयार करणं हा गृहिणींचा कौतुक करण्याजोगा गुणच म्हणावा लागेल. उन्हाळा आला, आंबट कैर्‍या, लोणची, पापड निरनिराळी वाळवणे ह्यांचा ऋतु सुरू होतो आहे.

मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी पापड कराण्याच्या कृती, तसेच लोणच्याचे प्रकार निरनिराळे मसाले तयार करण्याच्या कृती सादर करीत आहोत. तुम्हाला हा विभाग आवडेल याची खात्री आहे. चला तर मग खमंग जेवणाची सोय करण्यासाठी रोजच्याच डाळ-भात अधिक रुचकर करण्यासाठी थोडे प्राविण्य पाककलेतही मिळवूयात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF