अन्न हे पूर्णब्रम्ह मुख्यपान

 

चटण्या - कोशिंबीर

 

चटण्या

 

कोशिंबीर

लोणची

 

पानात डावीकडे वाढल्या जाणा-या पदार्थांना आपल्याकडे तसे वरचे स्थान आहे. एप्रिल-मे महिना आला की आंब्याच्या लोणच्यांचे दिवस आल्यासारखे वाटते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात लिंबाचे लोणचे घातले जाते. याशिवाय कच्ची करवंदे, भोकरे, माइनमूळ, मिरची , विविध भाज्यांची तात्पुरती लोणची ही जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी खाल्ली जातात. उन्हाळयाच्या दिवसात भाज्या फारशा चांगल्या मिळत नाहीत व मिळाल्याच तर त्या खूप महाग असतात.त्यावेळी पूरक तोंडीलावणे म्हणून यासारख्या पदार्थांचा वापर केला जातो. प्रत्येकाला जेवणात काहीतरी नवीन, चटकदार हवे असतेच. वेगवेगळया चटण्या-लोणची किंवा कोशिंबीरी जेवण अधिक रूचकर बनवितात. अशा चटकदार चटण्या कोशिंबीरींच्या कृती येथे नमूद केलेल्या आहेत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF