चटण्या - कोशिंबीर मुख्यपान

लाल टोमॅटोची कोशिंबीर

साहित्य - पिकलेल्या टोमॅटोच्या फोडी १ लहान वाटी, दही अर्धा वाटी, साखर २ चमचे, मीठ चवीप्रमाणे, ओल्या नारळाचा चव (असल्यास) २ चमचे, दाण्याचे कूट २ चमचे,  हिरवी मिरची - एक किंवा दोन (मिठात चुरून), एक कांदा (आवडत असल्यास), फोडणीसाठी १ चमचा तूप व हिंग, मोहरी, हळद प्रत्येकी १ चमचा.

कृती - मिरचीचे बारीक तुकडे करावेत. टोमॅटोच्या फोडीमध्ये दही, साखर, मीठ, मिरचीची तुकडे, नारळाचा चव, दाण्याचे कूट हे सर्व पदार्थ मिसळावेत. तुपाची हिंग, हळद व मोहरी घालून फोडणी करुन त्यात मिसळावी.

टीप - कोशिंबिरीसाठीचे टोमॅटो पिकलेले पण टणक असावेत, नाहीतर कोशिंबिरीला फार पाणी सुटते, फोडणी नाही दिली तरी चालते दही आंबट असल्यास थोडे दूध घालावे. आवडल्यास दोन तीन काळया मिर्‍यांची पूड मिसळावी. कोशिंबीर खाण्यास वेळ असल्यास ती फ्रिजमध्ये ठेवावी.

कारल्याची कोशिंबीर

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF