नवरात्र उत्सव

Navratra पावसाळा सरतो आणि थंडीचा मागोवा देणा-या शारदाची नांदी लावत अश्विन मास अवतरतो. त्याच्या शुध्द प्रतिपदेपासूनच नवरात्र महोत्सवाला भारतभर प्रारंभ होतो. अश्विन महिन्याच मूळ नाव आहे ‘ईष’. ‘ईष म्हणजे उडून जाणे जेव्हा गेले अनेक महिने सतत वर्षणारा पर्जन्यपक्षी उडून जातो तेव्हा हा ‘ईष’ म्हणजे अश्विन मास सुरू होतो. त्याच्या प्रारंभापासूनच सुरू होणा-या या नवरात्रोत्सवाच मूळ काय? हा नवरात्रोत्सव पूर्णत: निगडीत आहे देवी दुर्गेशी. विश्वव्यापक, त्रिगुणात्मक आदिमायेच सर्वप्रथम प्रकटलेल सगुण रूप म्हणजे देवी दुर्गा. का प्रकटली ती? तर कोण्या एकेकाळी देवांच्या नाशासाठी ‘दुर्गम’ नावाच्या असुरान घनघोर तपश्चर्या मांडून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतल. अधिक वाचा… greeting-cards-icon

सप्तश्रृंगी देवी वणी

saptashrungi temple vani हेत. गुढीपाडवा, दसरा, दिवाळीचा पाडवा व अक्षयतृतीया. तसेच महाराष्ट्रातील देवींची पुढील प्रमाणे साडेतीन पवित्र स्थाने प्रसिध्द आहेत. तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची अंबाभवानी, माहूरची कुलस्वामीनी ही तर भाविकांच्या श्रध्देची स्थाने आहेत. साडेतीननावे पवित्र क्षेत्र सप्तश्रृंग गडाची देवी भगवती, महाराष्ट्रातील श्रध्दाळूंचे हे जागृत दैवत नाशिकपासून ५५ किलोमीटर्स दूर आहे. नांदूरी गांव सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी आहे. वर जायला ११ किमी. चा रस्ता घाटातून जातो. ज्या गडावर देवीचे देऊळ आहे. त्या गडाला सात शिखरे आहेत. सप्तश्रृंगीगड निवासीनी म्हणून भगवतीचा उल्लेख होतो.अधिक वाचा…

चांदवड

renuka-devi महाराष्ट्रात मालेगावच्या जवळ असलेले चांदवड हे एक छोटेसे गाव. पर्वतांनी वेढलेलल्या गावास धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. चांदवड शहरात फिरायला गेल्यास तिथे आपणास अहिल्याबाई होळकर यांचा रंगमहाल, रेणुका माता मंदिर पहावयास मिळते. तसेच नजीकच्या वडाळीभोई गावाकडे गेल्यास केद्राई माता मंदिर लागते. रंगमहाल – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हा महाल स्वत:साठी बनवला होता. या महालात वास्तव्यास असतांना अहिल्याबाई रेणुका मातेच्या दर्शनास जात असत तसेच विंचूरजवळ असलेल्या विहिरीवरही भेट देत असत. अधिक वाचा…

दसरा – सीमोल्लंघन

Dasra नवरात्र संपले की दहावा दिवस म्हणजे दसरा येतो. पौराणिक कथेनुसार देवांविरूध्द राक्षसांचे घनघोर युध्द आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले होते. दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला. तो दिवस होता आश्विन शुध्द दशमीचा. विजयारूपी पार्वतीने विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. कोणत्याही मंगल कार्याचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा श्रीगणेशा या दिवशी करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीपूजन करून शिक्षणाचा प्रारंभ करतात.अधिक वाचा… greeting-cards-icon

अन्न हे पूर्णब्रम्ह

ann-he-purnabramha

साबुदाण्याची लापशी
sabudana-khir साबुदाणा थोडावेळ धुऊन ठेवावा, नंतर १/२ कप पाण्यात साबुदाणा शिजवून घ्यावा. वाटल्यास थोडेसे आणखी पाणी…

भ्रमंती

bhramanti

बर्की धबधबा, कोल्हापूर
barki-waterfall धरणीमाता हिरावा शालू लेण्यासाठी पावसाची वाट पहात असते. डोंगरदर्‍यांमध्ये पडणारा धुवाँधार पाऊस…

 

संस्कृती

sanskruti

नागपंचमी
naga-panchami भारतात नाग-साप यांना देव मानले जाते. काही नाग मानवाला उपकारक तर काही विषरी नाग-साप अपकारक मानले…

कला-क्रिडा

kala-krida

लावणी सामाज्ञी सुलोचना चव्हाण
sulochana-chavan १७ मार्च १९३३ मध्ये मुंबईत सुलोचना चव्हाण यांचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव सुलोचना कदम…

 

सृष्टीरंग

अंतराळ ही एक गूढ पोकळी
antaral अंतराळ ही एक गूढ पोकळी. थंड, अंधारी. मनच नाही पण शरीराला तरंगत ठेवणारी पोकळी. आपण जरी पोकळी…

मुक्तांगण

नवचैतन्य भविष्याचे…
srushti nerkar राज्यात दुष्काळग्रस्त परीस्थिती असताना नाशिक जिल्ह्यातील सृष्टी नेरकर या छोट्या संशोधिकेने गरजेपुरते पाणी वापरण्यासाठी…